Month: November 2023

विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी : आमदार दत्तात्रय भरणे

दि. १० नोव्हेंबर क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धा दिनांक ५ ते ८ नोव्हेंबर रोजी सिन्नर…

अनिल पवार म्हणजे गोरगरिबाला मदत करणारा प्रामाणिक माणूस – तहसीलदार श्रीकांत पाटील

दि. ९ नोव्हेंबर आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते संपन्न. आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित…

भांडगाव बलात्कार प्रकरण जय मल्हार क्रांती संघटनेचा इंदापूर तहसीलवर निषेध मोर्चा

दि. ९ नोव्हेंबर इंदापूर : तालुक्यातील भांडगाव येथील रामोशी समाजातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे…

बावडा येथे विजयी सरपंचांनी विरोधातील सरपंचपदाच्या उमेदवाराचा केला सत्कार! : हर्षवर्धन पाटील यांनी घालून दिला नवीन आदर्श 

दि. ७ नोव्हेंबर इंदापूर : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सूचनेनुसार बावडा ग्रा.पं.च्या भाजपच्या सरपंचपदाच्या विजयी उमेदवार पल्लवी रणजीत गिरमे यांनी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचपदाच्या उमेदवार फरजाना…

इंदापूर च्या सामाजिक कार्यकर्त्या रेशमा शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शहराध्यक्ष पदी नियुक्ती

दि. ६ नोव्हेंबर इंदापूर : संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे निसर्ग पक्ष कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्या रेशमा शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (शरद पवार गट) च्या महिला…

इंदापूर च्या सामाजिक कार्यकर्त्या रेशमा शेख यांची सामाजिक न्याय विभाग (शरद पवार गट) च्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती

दि. ६ नोव्हेंबर इंदापूर : संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे निसर्ग पक्ष कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्या रेशमा शेख यांची सामाजिक न्याय विभाग (शरद पवार गट) च्या शहराध्यक्ष…

नीरा भीमा कारखान्याचा रू. 2700 प्रमाणे पहिला हप्ता जाहीर – लालासाहेब पवार

दि. ५ नोव्हेंबर इंदापूर : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2023-24 च्या हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता प्रति टन रु. 2700 प्रमाणे जाहीर केला असून,…

हर्षवर्धन पाटील यांनी बावडा ग्रामपंचायत साठी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

दि. ५ नोव्हेंबर इंदापूर : बावडा (ता.इंदापूर) येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क रविवारी (दि.5) सकाळी बजावला. यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत…

सौरविजेसाठी उपकेंद्र सक्षमीकरणाची कामे नोव्हेंबरअखेर पूर्ण करा : महावितरणचे संचालक श्री. संजय ताकसांडे यांचे निर्देश

दि. ४ नोव्हेंबर सोलापूर, दि. ४ नोव्हेंबर, २०२३ : शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ ची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरु केली असून, लवकरच सोलापूर जिल्ह्याची…

उजनी बॅकवॉटर साठी आगामी पावसाळ्यापर्यंत पाणी आरक्षित ठेवावे – हर्षवर्धन पाटील

दि.४ नोव्हेंबर उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न इंदापूर : उजनी बॅक वॉटर वरती इंदापूर शहरासह गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. बॅकवॉटर वरील शेतकऱ्यांनी जमिनी देऊन मोठा त्याग…