शेटफळ हवेली येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

दि. १९ ऑगस्ट इंदापूर : इंद्रेश्वर मेडिकल रिसर्च फाउंडेशन इंदापूर व युवा प्रतिष्ठान तसेच माऊली निंबाळकर मित्र परिवार शेटफळ हवेली यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शेटफळ हवेली येथे…

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी कारखान्यावर रक्तदान शिबीर ….. राजवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ….१६१ कर्मचाऱ्यांचे रक्तदान  

दि. १९ ऑगस्ट इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष, युवा…

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर महाविद्यालयातील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

दि. १८ ऑगस्ट इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर जि. पुणे व नारायणदास रामदास हायस्कूल व जुनिअर कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री…

वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य – हर्षवर्धन पाटील 

दि. १८ ऑगस्ट इंदापूर : वालचंदनगर कंपनीतील कामगारांची थकीत देणी व इतर प्रश्न मार्गी लावणेसाठी कंपनीचे मालक चीराग शेठ दोशी यांचेशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.15) लाक्षणिक उपोषण…

नीरा भीमा कारखान्यावरती ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

दि. १६ ऑगस्ट इंदापूर : शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती ७७ वा स्वातंत्र्य दिन मंगळवारी (दि.१५) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण…

भारताची स्वातंत्र्योत्तरच्या काळामध्ये नेत्रदीपक प्रगती – –अंकिताताई पाटील ठाकरे  

दि. १६ ऑगस्ट इंदापूर : भारताने स्वातंत्र्योत्तरच्या 76 वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथिल अंतरिक्ष केंद्रातून महिन्यापूर्वी झालेले चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण या प्रगतीची साक्ष देत…

पाचोरा येथील पत्रकारास मारहाण घटनेचा सोमवारी इंदापूर तालुक्यातील पत्रकार करणार निषेध.          

दि. १३ ऑगस्ट ।। निषेध..निषेध..जाहिर निषेध ।। इंदापूर : पाचोरा (जिल्हा जळगाव) येथील स्थानिक पत्रकार संदिप महाजन यांचेवर गावगुंडानी केलेल्या हल्याचा जाहिर निषेध… पाचोरा येथील स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना…

अमितजी शाह यांचे साखर उद्योगासाठी अनेक प्रशंसनीय निर्णय – हर्षवर्धन पाटील

दि. ६ ऑगस्ट शाह यांचा सत्कार करून साखर उद्योगाने व्यक्त केली कृतज्ञता! इंदापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाचे पहिले सहकार मंत्री व गृहमंत्री अमितजी…

माळखांबी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न…..रक्तदान शिबिराचे आयोजन 

दि. २ ऑगस्ट माळशिरस (दि.०१) : माळखांबी ता.माळशिरस येथे साहित्यरत्न लो.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर हा उपक्रम राबवण्यात आला.याशिबिराचे उद्धघाटंन अकलूज चे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.…

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राध्यापक मनोहर बेद्रे यांचा सन्मान

दि. ३१ जुलै इंदापूर महाविद्यालयातील एम.सी.व्ही.सी.(व्यवसाय शिक्षण ) विभागाचे प्रमुख प्रा. मनोहर बेद्रे आज दि. ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले या निमित्ताने शहा सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी…