Tag: राजकिय

बारामतीची नाकाबंदी इंदापुरातुन होणार … हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा लढविणार

दिनांक १९ फेब्रुवारी इंदापूर : इंदापूर विधानसभेला सलग दोन पराभवाची सल हर्षवर्धन पाटील व कार्यकर्त्यांना असल्याचे परवा(दि१६) झालेल्या इंदापूर येथील पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे…