दि. ०७ मार्च

आज धुलिवंदन म्हणजे धुळवड राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येणारा लोकप्रिय सण म्हणजे धूलिवंदन. आज माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार मा. दत्तात्रय मामा भरणे यांनी तळजाई टेकडी येथे सहकाऱ्यांच्या सोबत कलर खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी खडकवासला मतदानसंघाचे आमदार मा भीमराव अण्णा तपकिर उपस्थित होते. याप्रसंगी मा. दत्तात्रय मामा भरणे यांनी रंग खेळत असताना कोरड्या रंगाचा वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा. नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्या. असे आवाहन केले व आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी रंग खेळत केली धुलवड साजरी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *