- दिनांक ०१ फेब्रुवारी

बुद्धीचातुर्य हजरजवाबीपणा हा बुद्धी चातुर्याचा गुण राजदादांकडे असल्यामुळे विलक्षण बुद्धीमत्तने समोरच्या व्यक्तीच्या मनात अल्पावधीच आपले स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही प्रसंगात मिश्किल विनोदी शैली त्यांच्या बागीत पहावयास मिळते नेतृत्व करायला कप लागत नाही, लागत ते साहस, बुद्धी, चातुर्य आपि निर्णय क्षमता हे दलांच्या बुद्धीचातुर्यधातून सहज दिसून येते.
प्रभुता. ‘लघुता में प्रभुता’ याचप्रमाणे आबालवृद्धांमध्ये लहान होऊन त्यांच्याशी प्रेमाचा संवाद सधाणारे दादा, लहान मुलांना ते आपले दादा वाटतात कित्येक वेळा सामाजिक कार्य करत असताना अनेक लहान मुलांना सहजय उपातून घेतात त्यांच्याहत्यांच्याबरोबर फोटोही काढतात लहान होऊन सर्वांना आनंद देणारे युवा नेतृत्व ईश्वरीय प्रभुल्याचे धनी वाटतात प्रभावीत करण्याची कला व समता यांचा अनोखा संगम याचे उत्तम आहरण म्हणजे राजवर्धन पाटीलाव्यवसायिकता- सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना व्यवसायिक दृष्टिकोन समोर ठेवून खाजगी व सहकारी संस्था ही चांगल्या प्रकारे चालाव्यात यासादी अहोरात्र कह करताना, जनहित समोर ठेवून दूर दृष्टीने आपल्या उच्च शिक्षणाचा ठसा व्यासायिक क्षेत्रात उमटवताना राजवर्धन दादा आपण दिसून येतात. एका निष्णात व्यवसायिकाचं तर त्यांच्या व्यक्तिमत्वात पहावयास मिळते.कार्यमालत्य. कोणतेही काम हातात घेतले की त्याचा पाठपुरावा करूते पूर्ण होईपर्यंत राजवर्धन दादांचे कार्य सातत्य नेहमीच लोकांना प्रभावित करते त्यामुळे कोणतेही कामांकडे घेऊन जाणा व्यक्तींना आपले काम पूर्ण होणार याची खात्रीच वाटते.
समाजाभिमुख व्यक्तीमत्व सामाजिक कार्याचा असा आणि वारसा हा कर्मयोगी के शंकररावजी पाटील व आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्याकडून दादांना लाभलेला आहे. समाजातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या सोढनगुकीसाठी शाचत उपाययोजना करण्याकडे त्यांचा कल असतो तात्पुरती मरत ही ठराविक काळासाठी असते आणि गावत उपाय पोजना ही एखाद्या अडीअडचणीचे समाधान असते. हा विचार वारणामुळेच मिळाल्या कारणाने समाजाभिमुख व्यक्तिमाच माणून त्याची ओळख इंदापूर तालुक्याला आणि सहवासातील मित्र परिवारांना झाल्याशिवाय रहात नाही
बुद्धीचातुर्य हजरजवाबीपणा हा बुद्धी चातुर्याचा गुण राजदादांकडे असल्यामुळे विलक्षण बुद्धीमत्तने समोरच्या व्यक्तीच्या मनात अल्पावधीच आपले स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही प्रसंगात मिश्किल विनोदी शशैली त्यांच्या बागीत पहावयास मिळते नेतृत्व करायला कप लागत नाही, लागत ते साहस, बुद्धी, चातुर्य आपि निर्णय क्षमता हे दलांच्या बुद्धीचातुर्यधातून सहज दिसून येते.
प्रभुता. ‘लघुता में प्रभुता’ याचप्रमाणे आबालवृद्धांमध्ये लहान होऊन त्यांच्याशी प्रेमाचा संवाद सधाणारे दादा, लहान मुलांना ते आपले दादा वाटतात कित्येक वेळा सामाजिक कार्य करत असताना अनेक लहान मुलांना सहजय उपातून घेतात त्यांच्याहत्यांच्याबरोबर फोटोही काढतात लहान होऊन सर्वांना आनंद देणारे युवा नेतृत्व ईश्वरीय प्रभुल्याचे धनी वाटतात प्रभावीत करण्याची कला व समता यांचा अनोखा संगम याचे उत्तम आहरण म्हणजे राजवर्धन पाटीला
व्यवसायिकता- सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना व्यवसायिक दृष्टिकोन समोर ठेवून खाजगी व सहकारी संस्था ही चांगल्या प्रकारे चालाव्यात यासादी अहोरात्र कह करताना, जनहित समोर ठेवून दूर दृष्टीने आपल्या उच्च शिक्षणाचा ठसा व्यासायिक क्षेत्रात उमटवताना राजवर्धन दादा आपण दिसून येतात. एका निष्णात व्यवसायिकाचं तर त्यांच्या व्यक्तिमत्वात पहावयास मिळते.
कार्यमालत्य. कोणतेही काम हातात घेतले की त्याचा पाठपुरावा करूते पूर्ण होईपर्यंत राजवर्धन दादांचे कार्य सातत्य नेहमीच लोकांना प्रभावित करते त्यामुळे कोणतेही कामांकडे घेऊन जाणा व्यक्तींना आपले काम पूर्ण होणार याची खात्रीच वाटते.
समाजाभिमुख व्यक्तीमत्व सामाजिक कार्याचा असा आणि वारसा हा कर्मयोगी के शंकररावजी पाटील व आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्याकडून दादांना लाभलेला आहे. समाजातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या सोढनगुकीसाठी शाचत उपाययोजना करण्याकडे त्यांचा कल असतो तात्पुरती मरत ही ठराविक काळासाठी असते आणि गावत उपाय पोजना ही एखाद्या अडीअडचणीचे समाधान असते. हा विचार वारणामुळेच मिळाल्या कारणाने समाजाभिमुख व्यक्तिमाच माणून त्याची ओळख इंदापूर तालुक्याला आणि सहवासातील मित्र परिवारांना झाल्याशिवाय रहात नाही
सुसंस्कृतपणा-विचारांची उबी ही सुकृतपणावरतीच अबू असते, हा गुण संस्कारानी निर्माण होतो. आपले उच्च शिक्षण इंलंडमध्ये पेऊनही तेथील इंजी संस्कार पेडले नाहीत, खास्तानी राचे दर्शन दादांच्या गया बोलण्यातून नेहमीच जाणवते आणि संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी अशा सुसंस्कृत व्यक्तीची गरज समाजाला असते ती गरज दादांसारख्या व्यक्तींमुळे पूर्ण होते,
विवेकशीलता- सामाजिक जीवनात काम करत असताना विवेकशीलतेला खूप महत्व आहे. कोणताही सामाजिक
निर्णय घेत असताना निरपेक्ष विवेकी निर्णय घ्यावा लागतो. ज्यामुळे कोणावरही अन्याय होत नसतो. दादा कोणताही निर्णय अत्यंत जाणीवपूर्वक विचार करून येतात त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णन हा विवेकशीलतेचे दर्शन
परिपक्व विचार-विचारांचं बाळकडू हे पाटील परिवारात मिळाल्यामुळे अगदी कोणत्याही विषयावरती त्यांचे विचार हे अभ्यासू, परिपक्व आणि सामाजिक बांधिलकी जपणारे वाटतात,
सहकार क्षेत्रातील कार्य- सहकाराचे जालुक्यात निर्माण करण्याचं श्रेय हे कर्मयोगी शंकरराव बाजीराव
पाटील आणि श्री हर्षवर्धन पाटील साहेबांना ते सहकर टिकवण्यासाठीचे प्रयत्न पाटील परिवा केलेले आहे. वारसा आणि कशा येऊन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने सवालक म्हणून या.
यांचे कार्य मोलाचे आहे. सहकारी साखर कारखानदारी ही शासनाच्या धोरणावरती अवलंबून असते परंतु नियाजन पूर्वक उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांना न्याय देण्याचं काम मा. राजवर्धन दादा यांच्या माध्यमातून होत आहे. तसेच धगंगा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतक-यांच्या कशाला न्याय देण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न दिसतो. या दोन्हीही संस्थात त्यांचे योगदान मोलाचे आहे. सहकाराला संजीवनी देण्याचं काम त्यांच्या रूपाने होत असून इंदापूर तालुक्यातील सहकार रहावा महणून अविरत कह करण्याची तयारी उपजत दादांना लाभली आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडल आणि एस बी पाटील मारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम घेण्यात त्यांचा शिहाचा वाटा असतीय संस्था विद्यार्थी कल्याणसाठी कशा काम करतील आणि नवीन शैक्षणिक धोरणासाठी या कशा तयार होतील पाचे बारकावे ते नेहमी प्रशासनाला सांगत असतात त्या दूोंने कृती करण्याची गरज लक्षात घेऊन रिक्षण क्षेत्रातही आपले योगदान नेतात. समाजासाठी महकार असतो आणि तो सरकार आपल्यात्ता मिजालेल्या पांचर ती काम करून नावा लागतो याचे उत्तम उदाहरण मा. राजवर्धनदादा पाटील आहेत.
राजकीय क्षेत्रातील कार्य भाजप युवा मोर्चा को कमिटी, संचालक निरा भिमा सहवली सारखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंवापूर या पदांवरती कार्य करत असताना तरुण युवकांमध्ये राजवर्धन दादांच्या व्यक्तिमत्वाचा उसा पाहावयास मिळतो. समाजकार्यातून राजकारण करणारी ही व्यक्ती असल्यामुळे समाजमनावरती त्यांच्याबद्दल आदर आणि मैत्रीच्या भावना संपूर्ण इंदापूर तालुकाभर पाहावयास मिळतात. त्यांचा मित्रपरिवार हा इंदापूर तालुक्याच्या सीमा पार करून संपूर्ण पुणे जिल्ह्यात पाहावयास मिळतो. कोअर कमिटीच्या माध्यमातून अनेक तरुण सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांच्या व समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम त्याच्या हातून होते आहे. याचा सार्थ अभिमान या इंदापूरच्या सामन्य जनतेला भूमीला आहे.
अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील कार्य धर्म हा वागणूक शिकवणारा असतो, धर्म महणजे वागण्याची पद्धत. कोयत्याही समाजाचा धर्म हा त्याच्यात चांगल्या वागणुकीसाठी प्रसिद्ध असतो त्या दृष्टीने मा. राजवर्धनवादा पाटील है, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त समारंभांना आवळून जातात. महापुरुषाच्या कार्षांचा नया आणि वारसा तरुणांनी कसा व्यायचा, यासंदर्भात मार्गदर्शन करतात. राष्ट्रीय सण, उत्सवाच्या वेळी समाजात देशभक्ती बाठानी म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये आवर्जुन आपली उपस्थिती दाखवतात, तसेच धार्मिक सण समारंभाच्या वेळी महणजेच गणेशोत्रा, विवाळी उत्पन या काळात अनेक मंडळांना भेटी देऊन आर्थिक मदतही मोठ्या प्रमाणावर करतात, गावाकडील यांच्यावेळी पैलवान आखाड्यामध्ये शरीर स्वास्थ्य जपलेल्या पैलवानांच्या कामगिरीचं तोंड भरून कौतुक करताना पाहावयास मिळतात, तालुक्यात असणा-या बैलगाडा शर्वतीच्या वेळी स्वतः गाड़ा बैलगाडा शर्यतीच्या वेळी उत्साह निर्माण करण्याचं काम ते करत असतात, गाच यात्राच्या वेळी ग्रामदेवतांना मानवंदना करण्यासाठी आणि एकवरीतच यात्रेच्या काळात भाविकांची गैरसोय होत नाही का है आवर्जून पाहत असतात, धार्मिक क्षेत्रामध्ये क्युकांचे योगनान काय आहे. हे दादांच्या रूपाने आपणास दिसते.
एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय युवा नेतृत्व यांचा आज वाढदिवस आाहे. अगदी कमी वयात राजवर्धन दादा यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उदच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे, वडील मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकृत आाणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लहण्याची धमक आणि अस्तित्व
राखण्यासाठी कट करण्याची कार्यकर्ते फक्त तोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवण ही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
किसी मक्मद के लिए खड़े हो तो, एक पेड़ की तरह
गिरे भी तो बीज की तरह,
ताकि दुबारा उपकर, उसी मक्सद के लिए जंग कर सके
अशाच मानसिकतेत ज्यांचे समानाप्रति कार्य सुरू असणारे युवा नेतृत्वमा राजवाडा यांची ख्याती आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, सामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करताना, त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीचा केलेले कार्य आणि शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कत्त्यपक, नाशिकन नागि अभ्यासू युवा नेतृत्व माणून राजवर्धनदादा यांनी सर्वसामान्य युवा वर्गात लोकळिता आहे. या सर्व बाबीची म्हणून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या राजवर्धनदादा यांना वाढदिनानिमित हार्दिक शुभेच्छा।
प्रा. देवकर एस बी
