• दि. २२ ऑक्टोबर
  • इंदापूर नगरपालिकेची माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवस प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने  विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
  • माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतात स्वतःचा वाढदिवस सुद्धा रक्तदान शिबिर वयोवृद्ध व निराधार मातापित्यांना नवीन कपडे वाटप करून व आरोग्य शिबिर राबवून व रक्तदान शिबिर राबवून मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
  •          वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष व दादासाहेब सोनवणे यांचे राजकीय गुरू प्रदीपदादा गारटकर व  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे यांची उपस्थिती होती
  • कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर व अण्णाभाऊ साठे नगर मधील बहुतांश तरुण जेष्ठ वयोवृद्ध माता-पिता व पदाधिकारी उपस्थित होते
  • वयोवृद्ध मातापित्यांना नवीन कपड्याचे वाटप व मिठाई बॉक्सची वाटप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील नामवंत डॉक्टर डाॅ. नामदेव गार्डे,डाॅ एकनाथ चंदनशिवे, डाॅ. विनोद राजपुरे,.मा.उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, गटनेते गजानन_ _गवळी,नगरसेविका राजश्री मखरे,_
  • _रिपब्लिक नेते संजयभैया सोनवणे, उपस्थित होते._
    _या प्रसंगी निखिल बाब्रस,दिलिप शिंदे,प्रशांत शिंदे,अल्पसंख्याक अध्यक्ष अहमदरजा_ _सय्यद,बाळासाहेब मखरे,बाळु आडसुळ,नाथा ढावरे,वशिम बागवान,चंदु सोनवणे,राजु गुळीक,सुभाष खरे,स्वप्निल मखरे,प्रविण ननवरे,विलास सोनवणे,अभिषेक कुचेकर,सुमित आरडे,व सर्व समाज बांधव उपस्थित होते._
  • _या कार्यक्रमाचे नियोजन अजय दादासाहेब सोनवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *