Month: October 2023

सौरभ शिंदे मित्र परिवाराच्या वतीने मंगळवारी नवरात्र उत्सवानिमित्त खेळ रंगला पैठणीचा व दांडिया नाईट्स चे आयोजन : आयोजक सौरभ शिंदे

दि. २१ ऑक्टोबर इंदापूर : सौरभ शिंदे मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर मध्ये सोनई नगर येथे येत्या मंगळवारी (दि २३) यंदाच्या नवरात्र उत्सवानिमित्त खेळ रंगला पैठणीचा व दांडिया नाईट्स चे आयोजन…

उजनी जलाशयामध्ये मत्स्य बीज सोडण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देणार- पालकमंत्री अजितदादा पवार

दि. २० ऑक्टोबर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीला यश इंदापूर : पुणे येथे नीरा डावा व खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे…

इंदापूर महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न

दि. २० ऑक्टोबर इंदापूर : (दि २०) इंदापूर महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी महाविद्यालयामध्ये स्थानिक इतिहास लेखन या विषयावरती डॉक्टर उषा भोईटे – पवार…

तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने नवदुर्गाचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

दि. १८ ऑक्टोबर इंदापूर : इंदापूर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणारा तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने पंचायत समिती शंकरराव पाटील अल्पबचत सभागृहामध्ये नवदुर्गा चा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. सामाजिक…

निर्भया पथक मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी सदैव जागरुक :- अमृता भोईटे ….

दि. १८ ऑक्टोबर इंदापूर :- (दि.१७) मुली व महिलांची सुरक्षितता व छेडछाडीस प्रतिबंध करणे हे निर्भया पथकाचे मुख्य उद्दिष्ट असून ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत,असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या…

इंदापूर महाविद्यालय वाचन प्रेरणा दिन व मेरी माटी मेरा देश उपक्रमाचे आयोजन

दि. १८ ऑक्टोबर इंदापूर महाविद्यालयातील ज्युनिअर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार…

सागर भैय्या पवार मित्र मंडळ व शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने इंदापुरात भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन

दि. १८ ऑक्टोबर इंदापूर : (दि१८) इंदापूर येथे नेताजी नगर १०० फुटी रोड महादेव मंदिरासमोर सागर भैय्या पवार मित्र मंडळ व शिवशंभो प्रतिष्ठान च्या वतीने यंदाच्या नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दांडिया…

नवरात्र उत्सवानिमित्त व सागर दादा अरगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स व दांडिया स्पर्धेचे आयोजन

दि. १७ ऑक्टोबर इंदापूर : नवरात्र उत्सव २०२३ च्या निमित्त व युवा नेते सागर दादा आरगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दांडिया व डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक सागर दादा…

संजय गांधी निराधार योजनेचे थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करा : सागर बाबा मिसाळ, जिल्हाध्यक्ष ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग

दि. १६ ऑक्टोबर इंदापूर : (दि १६) संपूर्ण पुणे जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर गेले काही महिने जमा झालेले नाही हे थकीत अनुदान ताबडतोब लाभार्थ्याच्या खात्यावर…

हर्षवर्धन पाटील यांचेकडे बावडा येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 

दि. १५ ऑक्टोबर इंदापूर : बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडे परंपरेनुसार बैलपोळा सण हा खिलार बैलजोडीचे व गाईचे पूजन करून शनिवारी (दि.14) उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा मित्र…