निंबोडी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा …… आमदार दत्तात्रय भरणे यांनी आंतरपाट धरून लावले लग्न
दि. १४ ऑक्टोबर निंबोडी ता.इंदापूर येथे आज भाद्रपदी बैलपोळा सणानिमित्त निमित्त उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये…
