महायुतीतील दोन आमदारांसमोरच सुप्रिया सुळे यांची केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका … आमदार भरणे व मानेंची आळी मिळी गुपचिळी
२९ जानेवारी २०२४ भारत हा कृषिप्रधान देश आहे परंतु या देशाला कृषी मंत्री नाही देशाला शरद पवार हे कृषिमंत्री म्हणून दहा वर्ष मिळाले त्यांनी तुमच्या आशीर्वादाने काम केले. त्यानंतर देशात…
रेश्मा शेख यांना सामाजिक कार्यातील मानद डॉक्टरेट पुरस्कार जाहीर
इंदापूर : शहरात समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या रेश्मा शेख यांना ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मानद डॉक्टरेट पुरस्कार जाहीर करण्यात आला. रेश्मा शेख या गेल्या दहा वर्षापासून…
गावपण टिकवण्यासाठी धार्मिक अधिष्ठान महत्वाचे – हर्षवर्धन पाटील – बावडा येथे अखंड हरिनाम सप्ताह शुभारंभ
इंदापूर बावडा गावात पूर्वजांनी अनेक मंदिर बांधली आहेत, या मंदिरांचे सुशोभीकरण आपण सर्वांनी केले. गावचे गावपण टिकून राहावे व सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करण्यासाठी धार्मिक अधिष्ठान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन…
संस्कारक्षम आचरणातून युवा पिढी सक्षम होईल – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील .. – बिजवडी येथे इंदापूर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे , राष्ट्रीय सेवा योजना व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित ‘युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास ‘ उपक्रमांतर्गत बिजवडी…
महावितरण बारामती परिमंडलाची कामगिरी .. ५ वर्षांत ५ लाख विक्रमी वीज जोडण्या
बारामती, दि. २३ जानेवारी, २०२४ :- एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०२३ या जवळपास पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महावितरण बारामती परिमंडलाने तब्बल ५ लाख २ हजार ९१६ इतक्या विक्रमी वीज जोडण्या देण्याचे…
श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त इंदापूर येथील श्रीराम मंदिरात आयोजित कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती
अयोध्येमध्ये आज श्री राम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त इंदापूर शहरातील व परिसरातील मोठ्या संख्येने अनेक राम भक्त इंदापूर येथील श्रीराम मंदिरामध्ये उपस्थित होते यावेळी या…
भिमाई आश्रमशाळेत भरला विद्यार्थ्यांचा आठवडे बाजार. …. विद्यार्थ्यांनी स्व कमाईतून मिळवला पैसा.
इंदापूर:- (दि.२०) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात…
सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूर विद्यालयात माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
इंदापूर (दि.२०) : रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूर मध्ये विद्यालयातील माता-पालक संघाच्या वतीने सर्व माता पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व माता पालक मेळाव्याचे…
