इंदापुरात सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये मकर संक्रांतीनिमित्त माता पालक संघाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

इंदापूर (दि.२०) : सालाबादप्रमाणे इंदापुरातील सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. शिंगारे , पर्यवेक्षिका सौ काळे पी. जे., माता पालक…

इंदापूर महाविद्यालयात निर्भय कन्या उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त…

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामुळेच बावडा परिसराचा विकास – सरपंच पल्लवी गिरमे

इंदापूर : बावडा परिसराचा तसेच बावडा लाखेवाडी जि.प. गटाचा आज पर्यंत झालेला सर्वांगीण विकास हा फक्त भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामुळे झालेला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे…

१ कोटी १५ लाख भरल्याशिवाय पुनर्जोडणी नाही.. जिल्हा सत्र न्यायालयाचा वीजचोराला दणका…. ड्रोनच्या सहाय्याने उघडकीस आणली होती वीजचोरी

बारामती,( दि. १८) : थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट केबल जोडून होणाऱ्या वीजचोरीचा महावितरणने ऑगस्ट-२०२३ मध्ये ड्रोनच्या सहाय्याने पर्दाफाश केला होता. केडगाव पोलिसांत महावितरणतर्फे श्री. मुकेश…

इंदापूर पोलीस स्टेशन मधील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत पदोन्नती

इंदापूर पोलीस स्टेशन मधील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत पदोन्नती इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे लक्ष्मण पोपट साळवे, विनोद भिमदेव रासकर, अक्षय अशोक गोफने या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना…

इंदापूर पोलीस स्टेशन मधील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत पदोन्नती

इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे लक्ष्मण पोपट साळवे, विनोद भिमदेव रासकर, अक्षय अशोक गोफने या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक पदावरून हवलदार या पदावर पोलीस खात्याअंतर्गत पदोन्नती…

इंदापूर बाजार समितीच्या वतीने पाच दिवसीय कृषि महोत्सवाचे आयोजन.. विलास माने. …  २४ ते २८ जानेवारी दरम्यान भरणार कृषि प्रदर्शन.

इंदापूर :- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिवलिलानगर डाळींब मार्केट इंदापूर या ठिकाणी इंदापूर कृषि महोत्सव २०२४, चे आयोजन करण्यात आलेले आहे.बुधवार दि.२४ जानेवारी ते रविवार २८ जानेवारी या कालावधीमध्ये…

निमसाखर मध्ये बर्गे वस्ती येथे श्रीदत्त अनघादेवी मंदिरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त महिलांची प्रचंड गर्दी

इंदापूर तालुक्यातील निमसाखर नजीक बर्गे वस्ती येथे श्रीदत्त अनघादेवी मंदिरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी हळदीकुंकवासाठी व विडे घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. श्रीदत्त अनघादेवीचे मुळ मंदिर आंध्र प्रदेश मध्ये आहे त्यानंतर दुसरे…

कांदलगाव रस्ते प्रकरण: भ्रष्टाचार की प्रशासकीय अनियमितता

इंदापूर : स्वराज्य न्यूज नेटवर्क कांदलगाव (ता. इंदापूर) या गावामध्ये बोगस रेकॉर्ड तयार करून रस्त्याच्या कामाची बिले काढल्याची तक्रार ग्रामस्थानी इंदापूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे दाखल केली होती. याची…

कदम विद्यालयात बाल आनंद मेळावा व भरला आठवडे बाजार

इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये प्राचार्य संजयकुमार शिंगारे व पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. शालेय अभ्यासक्रमातील…