दत्त जयंती निमित्त दूधगंगा दूध संघाच्या माध्यमातून २ हजार लोकांना महाप्रसाद : राजवर्धन हर्षवर्धन पाटील
प्रकाश आरडे…(स्वराज्य न्युज) इंदापूर : इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघावरती असलेल्या श्री दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती सोहळ्यानिमित्त मंगळवारी (दि.26) दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाचे…
समद सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
प्रकाश आरडे ( स्वराज्य न्युज ) इंदापूर : गेल्या पंचवीस वर्षापासून देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे समद सय्यद यांना…
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हिंदू मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत चाँद शाहवली बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवून घेतले दर्शन
प्रकाश आरडे ( स्वराज्य न्यूज)… इंदापूर येथील हिंदू मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत चाँद शाहवली बाबांच्या उरुस निमित्त राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी हजरत चाँद शाहवली…
गायीच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान निर्णय स्वागतार्ह :- हर्षवर्धन पाटील :- दूधगंगा दूध संघाची प्रगतीपथाकडे वाटचाल
प्रकाश आरडे (स्वराज्य न्युज) इंदापूर : महायुती सरकारने गाईच्या दुधास प्रति लिटरला ५ रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक अडचणीच्या आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार…
हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सहलीच्या अपघाताबद्दल व्यक्त केले दुःख
दि.२२ डिसेंबर प्रकाश आरडे. स्वराज्य न्युज बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या एस.टी. बसला वटपळी
बावड्यातील शैक्षणिक सहलीच्या बसला अपघात… एक शिक्षक जागीच ठार… विद्यार्थी गंभीर जखमी
दि.२१ डिसेंबर माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहलीच्या बसचा थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस. टी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार…
आपल्या पाठपुराव्याला यश, दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय : राजवर्धन (दादा) हर्षवर्धन पाटील
दि.२१ डिसेंबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुग्धविकास मंत्र्यांचे राजवर्धनदादा पाटील यांनी मानले आभार. प्रकाश आरडे , स्वराज्य न्युज ….. इंदापूर : राज्यातील शेतकरी संकटात असून सर्वत्र दुधाचे दर कमी झाल्याने अजूनच शेतकरी…
जिल्हाध्यक्ष तानाजी बापू थोरात यांनी भाजप किसान मोर्चा पुणे जिल्हा (दक्षिण) कार्यकारिणी केली जाहीर
दि.१८ डिसेंबर इंदापूर : भारतीय जनता पार्टीची पुणे जिल्हा किसान मोर्चा (दक्षिण)ची कार्यकारिणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी जाहीर केली. भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या…
जिद्दीने पोलीस अधिकारी झालेला अमोल कांबळे तरुण पिढीसाठी आयडॉल
दि.१८ डिसेंबर प्रकाश आरडे स्वराज्य न्युज इंदापूर महाविद्यालय येथे बीएससीचे शिक्षण पूर्ण करून फर्ग्युसन कॉलेजमध्ये एमएससीचे शिक्षण घेत असताना वडिलांचे अकस्मिक निधन आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्याने
महायुतीचे सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे संदर्भात सकारात्मक : हर्षवर्धन पाटील
दि.१६ डिसेंबर नागपूर येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चाला हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शन इंदापूर : राज्यामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या संदर्भात महायुती सरकार…
