वीरश्री मालोजीराजे भोसले गढिचे बांधकाम ताबडतोब व्हावे : कैलास कदम, गटनेते इंदापूर नगरपालिका

दि. २ ऑक्टोबर इदापूर : काल (दि१) रोजी इंदापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले गढिचा समोरील बाजूचा ढाचा कोसळल्यामुळे गढीची दुरावस्था झाली आहे. या◊…

पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व माध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक संपन्न

दि. १ ऑक्टोबर इंदापूर : पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे येथे दि. 1 ते 2 ऑक्टो. रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व माध्यम अधिस्वीकृती समिती बैठक संपन्न होत आहे. या बैठकीस चंद्रकांतदादा…

खूशखबर… बारामती मंडलातील १३८ गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज …. निविदा प्रसिद्ध : पहिल्या टप्प्यांत पुणे जिल्ह्यात २२१ मेगावॅट सौर वीजनिर्मिती

दि. ३० सप्टेंबर बारामती, (दि.३०) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकार होत आहे.…

हर्षवर्धन पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी गावनिहाय संवाद! …रत्नाई बंगला गर्दीने फुलला….कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद 

दि. ३० सप्टेंबर इंदापूर : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे रत्नाई निवासस्थानी बुधवारी (दि. २७) बावडा भागातील व भीमा-नीरा नदीकाठच्या अनेक गावांमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद…

श्री.संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने २०२४ च्या गणेश उत्सवामध्ये इंदापूर शहरात होणार गौरी सजावट स्पर्धा – पांडुरंग ( तात्या) शिंदे.

दि. ३० सप्टेंबर श्री संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण व गणपती महाआरतीचे आयोजन. इंदापूर प्रतिनिधी: श्री संत सावता माळी गणेश उत्सव…

गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ३ नूतन पदाधिकाऱ्यांचा हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते सत्कार   

दि. ३० सप्टेंबर इंदापूर : गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ३ नूतन पदाधिकाऱ्यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते बावडा येथे रत्नाई निवासस्थानी बुधवारी दि.२७ सत्कार करण्यात आला. ग्रा.पं.च्या…

बावडा येथे अमृत कलश मध्ये गावो-गावच्या मातीचे संकलन ….मेरी माटी, मेरा देश अभियानास उस्फूर्त प्रतिसाद

दि. २८ सप्टेंबर इंदापूर : बावडा येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मेरी माटी, मेरा देश या अभियाना अंतर्गत परिसरातील गावागावातील कार्यकर्त्यांनी आणलेल्या मातीचे एकूण ५…

शेटफळ तलावाच्या पाण्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून जलपूजन…. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच तलावात पाणी आल्याचा केला दावा 

दि. २८ सप्टेंबर इंदापूर : शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय होऊन शेटफळ तलावात सध्या निरा डावा कालव्यातून पाणी…

आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यासाठी आणला पुन्हा एकदा घसघशीत निधी…. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १९कोटी ४५ लाख मंजूर

दि २७ सप्टेंबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल १९ कोटी ४५ लाख …आमदार दत्तात्रय भरणे इंदापूर : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा इंदापूरला घसघशीत निधी प्राप्त झाला…

रामोशी समाजाला जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सहकार्य – हर्षवर्धन पाटील …..शेटफळ पाटी येथे धन्यवाद देवेंद्रजी यात्रा उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा

दि. २७ सप्टेंबर इंदापूर : रामोशी समाज बांधवांना जातीचे दाखले तात्काळ मिळणेसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. तसेच इंदापूर तालुक्यातील रामोशी समाज बांधवांना जातीचे दाखले मिळणेसंदर्भात…