बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पाडूळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरात पोलिसांचा रूट मार्च
दि. २५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद व गणपती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात हा रूट मार्च होता इंदापूर : (दि. २५ ) सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सव व त्याचबरोबर ईद मिलाद च्या अनुषंगाने…
शेटफळ तलावात येत्या सोमवारपासून निरा डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडले जाणार – आमदार दत्तात्रय भरणे
दि. २३ सप्टेंबर इंदापूर- निरा डावा कालव्याद्वारे शेटफळ तलावात येथे सोमवारपासून पाणी सोडले जाणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. सध्या पावसा अभावी इंदापूर तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण…
भिमाई आश्रमशाळेत विविध स्पर्धा उत्साहात संपन्न. …. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दि. २३ सप्टेंबर इंदापूर :- ( दि.२३) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंकित असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने…
कुस्ती वुशू स्पर्धेत इंदापूर महाविद्यालयाचे यश
दि. २३ सप्टेंबर जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे व राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेत कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू दयानंद बेरे…
हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गौरी पूजन व महानैवेद्य
दि. २३ सप्टेंबर इंदापूर : माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी माहेरवाशीण जेष्ठा गौरीच्या आगमनाच्या दुसर्या दिवशी गौरी-गणपती पूजन व महानैवेद्याचा विधी…
इंदापूर च्या माजी नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई ननवरे यांच्या निवास्थानी ज्येष्ठा गौरीची सजावटीची इंदापुर मध्ये चर्चा
दि. २२ सप्टेंबर इंदापूर : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठा गौरीची स्थापना अतिशय मनोभावी केले जाते. या ज्येष्ठा गौरीच्या आगमनाची महिलावर्ग अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात.गौराई ला साडी, नैवेद्य, फराळ, विविध अलंकार…
उजनीतून भीमा नदीमध्ये दि.१८ ला पाणी सोडण्याचा निर्णय : हर्षवर्धन पाटील …..इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी
दि. १६ सप्टेंबर इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी, पंढरपूर व सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी सोमवार दि.१८ रोजी पाणी सोडण्याचा…
भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर मध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन ……शहराबरोबरच तालुक्यातील राजकारणाची दिशा बदलणारा दहीहंडी उत्सव
दि. १५ सप्टेंबर इंदापूर : (दि १५) इंदापूर शहरात जुने मार्केट कमिटीच्या भव्य पटांगणात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीकडे शहराबरोबरच संपूर्ण इंदापूर तालुक्याचे…
कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन
दि. १३ सप्टेंबर इंदापूर : माजी खासदार स्व.कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ ) यांच्या 17 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन राज्याचे माजी…
इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती च्या वतीने शहराचा नावलौकिक उंचविणारे व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न
दि. १२ सप्टेंबर इंदापूर : (दि ११) इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर शहराचा नावलौकिक उंचविणारे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतुन समाजसेवा करणाऱ्या नागरिकांचा गुणगौरव समारंभ पंचायत समिती येथे शंकरराव पाटील…
