गुढी पाडवा म्हणजे नव संकल्पनांचा प्रारंभ – हर्षवर्धन पाटील …….प्रत्येकाचे जीवन नवचैतन्य व आंनदाने परिपुर्ण राहावे

दि. २२ मार्च इंदापूर : (दि.२२) गुढी पाडवा म्हणजे नव संकल्पनांची सुरुवात असते. प्रत्येकाचे जीवन हे नवचैतन्य, हर्ष, आंनद व धन संपदेने परिपुर्ण राहावे तसेच सर्वांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे, अशा…

आ.दत्तात्रय भरणे यांच्या लक्षवेधी मागणीला यश…. … वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे इंदापूर येथील गढी व स्मारकासाठी आवश्यक तो निधी देणार-पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा…. 

दि. २० मार्च वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आश्वासित केल्याप्रमाणे आज मुंबई येथील मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या…

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र हिंगणगाव येथे आरोग्य शिबिर संपन्न…

दि. २० मार्च हिंगणगाव : (दि. २०) आरोग्यवर्धिनी उपकेंद्र हिंगणगाव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सर्व रोग निदान व उपचार, नेत्र तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारावर तज्ञ्…

वीजबिल भरा, कारवाई टाळून पाडवा गोड करा……महावितरणचे आवाहन

दि. २० मार्च बारामती : ( दि.२०) : चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. तर दोन दिवसांनी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने…

इंदापूर येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात   – हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

दि. १९ मार्च इंदापूर ( दि.१९) : येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकदिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रविवारी (दि.19) उत्साहात संपन्न झाले. आगामी लोकसभा, विधानसभेसह सर्व निवडणुका ताकदीने जिंकण्याचा संकल्प भाजप…

मालोजीराजेंच्या गढीचे शिवसेना-भाजप युती सरकार करणार संवर्धन ….. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधीमंडळात घोषणा

दि. १७ मार्च इंदापूर : (दि.१६) : इंदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे शिवसेना-भाजप युती सरकार संवर्धन करणार आहे, अशी घोषणा भाजप नेते व…

ह. राजाबागसवार (रह.) दर्गाह यांच्या उरुसानिमित्त राजवर्धन पाटील यांनी दर्ग्यावरती चादर चढवून घेतले दर्शन

दि. १६ मार्च इंदापूर : इंदापूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ह. राजाबागसवार (रह.) दर्गाह यांचा उरुस सुरु आहे.आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर…

राजवर्धन पाटील यांची सणसर कालवा भगदाड घटनास्थळाला भेट

दि. १५ मार्च इंदापूर : निरा डावा कालव्याचे पाणी येणारा कॅनॉल सणसर रायते मळा या ठिकाणी रात्रीच्या वेळी फुटल्यामुळे सणसर रायते मळा भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.निरा भिमा…

इंदापुर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जावळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव ८ विरूद्ध १ मतांनी मंजूर 

दि. १५ मार्च इंदापुर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला जावळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव ८ विरूद्ध १ एवढ्या मतांनी संमत झाला. जानेवारी २०२१ च्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच शैला जावळे या…

शिवशंभो प्रतिष्ठान आयोजित महिला दिनानिमित्त व्याख्यान व स्त्री शक्ती सन्मान सोहळा संपन्न…  विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा संपन्न..

दि. १५ मार्च इंदापूर : काल (दि१४) शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रतिष्ठानचे यंदाचे तिसरे वर्ष आहे महिला दिन साजरा करण्याचे.मागिल दोन वर्षी होम मिनीस्टर या…