इंदापूर महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र
दि. १५ मार्च इंदापूर : तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य प्रा. डॉ. जीवन सरवदे…
आमदार, खासदारांना पेन्शन मिळते मग माझ्या कर्मचारी बंधूंना का नको : सौ अनिताताई खरात, संस्थापक अध्यक्षा, तेज पृथ्वी ग्रुप म. राज्य
दि. १५ मार्च इंदापूर : काल (दि १४) पंचायत समिती इंदापूर येथे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी जो बेमुदत संप पुकारला , त्यास तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.या…
सागर बाबा मिसाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय तालुकाध्यक्षपदी नियुक्ती…..
दि. १४ मार्च इंदापूर : जंक्शन येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुका अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांची सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजी उपमुख्यमंत्री अजित दादा…
शेतकरी व महिलांना भरभरून देणारा अर्थसंकल्प – हर्षवर्धन पाटील …..अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना न्याय ……अभ्यासपूर्ण व दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प
(दि.९) इंदापूर : राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मिळणाऱ्या रु.६००० रक्कमे बरोबर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून रु.६००० ची रक्कम देण्याची अतिशय स्वागतार्ह घोषणा अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री व…
इंदापुर येथील मालोजीराजेंच्या गढीचे संवर्धन होणार – हर्षवर्धन पाटील यांची सुधीर मुनगंटीवार यांचेशी चर्चा
दि. ०९ मार्च इंदापूर : इंदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या असलेल्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन…
राजवर्धन पाटील यांची हॉटेल आविष्कार ला सदिच्छा भेट……शिंदे आणि सोनी परिवाराला दिल्या शुभेच्छा….
दि. ०९ मार्च इंदापूर : शहरांमध्ये संजय शिंदे आणि निमेश सोनी परिवार यांनी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल अविष्कार या ठिकाणी आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा…
फुले प्रहार सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद..अॅड. समिर टिळेकर.
इंदापूरातील वधू-वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद. ३३६ वधू-वरांनी केली मोफत नाव नोंदणी. इंदापूर : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातील स्पर्धेमुळे माणसाची जिवनशैली गतिमान बनल्याने स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला लोकांना वेळ पुरत…
माळखांबी येथे जि प प्राथमिक शाळेमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा….
दि. ०८ मार्च माळखांबी: (दि.०८) माळखांबी येथे प्राथमिक शाळेमध्ये जागतिक महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मंगलाताई पुजारी या होत्या. या दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी वेशभूषा परिधान करून राजमाता…
अंकिता पाटील ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
दि. ०८ मार्च तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती च्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त बारामती तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी महिलांचा सत्कार व व्याख्यान चे आयोजन ‘ करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्या…
महिला सर्व क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने पुढे-अंकिता पाटील ठाकरे
दि. ०८ मार्च जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशन व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन…
