दिनांक ११ फेब्रुवारी

इंदापूर : कौठळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्यावतीने माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावाच्या विकासासाठी तब्बल ६ कोटी ३६ लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सो.मि.उपाध्यक्ष श्री.हामा पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस .वसंत मारकड, सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच .सदीपान मारकड, चेअरमन भिवा मारकड, मा.चेअरमन सुभाष शिंदे, मा.उपसरपंच सुनिल खामगळ, मा.सरपंच गुणवंत मारकड,मा.सरपंच शहाजी खामगळ, मा.उपसरपंच भारत चोरमले, मा.उपरपंच प्रभाकर कर्चे, ग्रामपंचायत सदस्य आण्णा काळेल, मा.सदस्य अनिल पवार,सदस्य बापूराव खांडेकर, मा.सदस्य कालिदास पाटोळे, राहुल पाटील, जावेद पठाण ,हनिफ शेख, किरण मारकड, तुकाराम मोरे, अँड कुमार काळेल, राजू खामगळ, सागर चोरमले, भिकाजी खांडेकर, संतोष खामगळ उपस्थित होते
