दिनांक ०८ मार्च

इंदापूर : (दि ०८) आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इंदापूर शहरात नामांकित मगर एक्सीडेंट व डोळ्याच्या हॉस्पिटलचे कृष्णदृष्टी ऍडव्हान्स आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून सकाळी १० वाजता मधुमेह व रक्तदाब रुग्णांसाठी डोळ्याच्या मागील पडद्याचा (रेटिना) मोफत स्कॅन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर समीर मगर यांनी दिली.

या कॅम्प साठी अरविंद नेत्रालय मुंबई येथील अनुभवी दृष्टीपटल (रेटिना) तज्ञ डॉक्टर पूजा वाबळे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत दृष्टीपटल तपासणी व शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व भविष्यात उद्भवणारे कायमचे अंधत्व व इतर गंभीर दुष्परिणाम टाळावे असे आवाहन डॉक्टर समीर मगर यांनी केले आहे.

शिबिर स्थळ मगर एक्सीडेंट व डोळ्याचे हॉस्पिटल कृष्णा दृष्टी ऍडव्हान्स आय केअर सेंटर कॉलर रोड इंदापूर

सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी संपर्क : 9595696196, 9505875404

गरजूंनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक डॉक्टर समीर मगर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *