Month: October 2022

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तोफ धडाडणार माळशिरस तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जयसिंगपूर ऊस परिषदेला जाणार : शिवराम गायकवाड

एकरकमी एफ.आर.पी, ऊस दर,वजन काटामारी यांसारख्या शेतकऱ्यांच्या वेदनेचा पाढा ऊस परिषदेत वाचला जाणार शेतकऱ्यांचा पांडुरंग तथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वेसर्वा माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऊसउत्पादक शेतकरी…

आधुनिक पद्धतीने ड्रोन द्वारे मोजणी झालेस गावातील तंटे कमी होण्यास मदत होईल : आ.बबनराव शिंदे

संतोष वाघमारे : टेंभुर्णी (प्रतिनिधी आधुनिक पद्धतीने ड्रोन द्वारे मोजणी झालेस गाव गावातील तंटे कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन आ. बबनराव शिंदे यांनी सापटणे येथे गावठाण भूमापन ड्रोन सर्वे…

देवा बिरोबा माझा शेतकरी राजा सुखी, समृद्धी होऊ दे : माजी मंत्री, आमदार दत्तात्रय भरणे

दि. १३ ऑक्टोबर भरणेवाडी तालुका इंदापूर येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान यात्रा भरणेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. कोरोना काळानंतर प्रथमच उत्साही वातावरणात महाराष्ट्रातील सर्व धर्मीयांचे सण, उत्सव थाटामाटात…

बिरोबाराया सर्वांचं भलं कर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

दि. १३ ऑक्टोबर कोरोना काळानंतर प्रथमच महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मीयांचे सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात होत असून अतिशय उत्साही वातावरणात याचा आनंद सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे इंदापूर तालुक्याती भरणेवाडी येथील श्री.…

रिपब्लिकन नेते संजय भैय्या सोनवणे यांच्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर सरडेवाडी टोल प्रशासन नमले….. बहुतांश मागण्या मान्य….. उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण होणार

दि. १२ ऑक्टोबर रिपब्लिकन नेते संजयभैय्या सोनवणे यांनी सरडेवाडी टोल प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर सरडेवाडी टोल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व तहसीलदार व आंदोलक यांच्या संयुक्त बैठकीमध्ये बहुतांश मागण्या…

हर्षवर्धन पाटील यांनी नंदिकेश्वर मंदिरात अनुभवला श्रीमहाकाल नवनिर्माण लोकार्पण लाईव्ह सोहळा!

दि. ११ ऑक्टोबर – निरवांगी नजीक दगडवाडी येथे शेकडो नागरिकांची उपस्थिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरवांगी नजीक दगडवाडी येथील नंदिकेश्वर मंदिरामध्ये मोठ्या स्क्रीन द्वारे उज्जैन येथील…

रामभाऊ वाघमारे प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका मातंग एकता आंदोलन महिला आघाडी कार्यकारणी जाहीर

दि. १० ऑक्टोबर टेंभुर्णी : काल दि. १० ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी येथे रामभाऊ वाघमारे प्रदेश सरचिटणीस मातंग एकता आंदोलन म. राज्य यांच्या संपर्क कार्यालयामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात करमाळा तालुका अध्यक्ष…

इंदापूर तालुक्यात किरकोळ वादातून मागासवर्गीय महिलेची गळा चिरून हत्या

प्रकाश आरडे इंदापूर : तालुक्यातील लाकडी गावात मागासवर्गीय महिला रूपाली शेखर काटे हिचा संशयित आरोपी राजेंद्र जराड (रा.उदमईवाडी तालुका इंदापूर) याने १० ऑक्टोबर रोजी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.…

निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर माध्यमिक, उच्च माध्यमिक जुनिअर कॉलेज येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार निलकंठ भोंग यांची निवड

| इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक जुनियर कॉलेज शालेय व्यवस्थापन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत इंदापूर प्रेस क्लबचे सचिव तसेच पत्रकार निलकंठ…

रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूल दहावी १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांकडून सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयास एक लाख पन्नास हजारांचे शैक्षणिक साहित्य भेट

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयास बारा व्हाईट डिजीटल बोर्ड ,वीस डस्टर व मार्कर पेन असे जवळपास एक लाख पन्नास हजार रुपयांचे…