Month: October 2022

माढा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी… चौभे पिंपरी चा पाझर तलाव फुटला …. कुर्डूवाडी -टेंभुर्णी मार्गावरील वाहतूक बंद… फळबागांचे प्रचंड नुकसान, जमिनी उखडून गेल्या

तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी… आ. बबनदादा शिंदे मुकुंद रामदासीबें : बेंबळे प्रतिनिधी….. माढा तालुक्यातील निमगाव( टे.) रोपळे कव्हे , कुर्डू आणि भोसरे परिसरात गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर…

जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न.

होम मिनिस्टर कार्यक्रमास गावातील महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मिळवले बक्षीस. इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने नवदुर्ग चा सन्मान म्हणून…

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर व बावडा येथे ग्रामस्थांसमवेत दसरा

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर व बावडा येथे ग्रामस्थांसमवेत दसरा ! इंदापूर : प्रतिनिधी दि.5/10/22 भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परंपरेनुसार दसऱ्याचा उत्सव इंदापूर व बावडा येथे नागरिक…

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर व बावडा येथे ग्रामस्थांसमवेत दसरा

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परंपरेनुसार दसऱ्याचा उत्सव इंदापूर व बावडा येथे नागरिक व कार्यकर्त्यासमवेत बुधवारी ( दि.5) सायंकाळी उत्साही वातावरणात साजरा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील, युवा…

वैष्णवी लोंढे हिचा वैभव बापू कुटे मित्र परिवारा तर्फे सन्मान

माढा तालुका प्रतिनिधी टेंभुर्णी येथील वैष्णवी संजय लोंढे हिने मल्लिकार्जुन प्रशाला सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पीड बॉल स्पर्धेत सिल्वर मेडल द्वितीय क्रमांकाने यश मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा…

नितीन गडधरे यांच्याकडून जाधव कुटुंबांना दहा हजार रूपये मदत

नितीन गडधरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी वरवडे/प्रतिनिधी बैरागवाडी मोडनिंब येथील भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख कै,राहुल जाधव (माळी )यांचा कुटुंबांना ,छत्रपती उद्योग समूह यांच्या माध्यमातून दहा हजार रूपयेची मदत केली…

महानायिकांना अभिवादन आणि नवदुर्गांचा सन्मान करीत नृत्यस्पर्धांतून रंगला ‘महाभोंडला’

दांडिया रास उत्सवामुळे टेंभुर्णी पंचक्रोशीतील महिलांच्या आनंदाला भरती जिजाऊ ब्रिगेड आणि यशस्विनी महिला मंच यांचे वतीने टेंभुर्णी येथील लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर येथे ‘महाभोंडला व दांडिया रास उत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य…

टेंभूर्णीत शिवविचार प्रतिष्ठान चा दसरा मेळावा विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार वितरण

संतोष वाघमारे टेंभूर्णी / प्रतिनिधी ॥ व्यसनमुक्त सदाचारी हाच खरा समाजसुधारक ॥। | एक विचार दुर्गसंचार जय शिव विचार || हे ब्रिद वाक्य घेऊन व समाजातील युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे…

महार रेजिमेंटचा वर्धापनदिन बावडा येथे मोठ्या उत्साहात साजरा ! ७५ वर्षानंतर पहिल्यांदाचं बावड्यात महार रेजिमेंटचा वर्धापन दिन साजरा

भारतीय लष्करातील महत्वाचे सैन्यदल अशी महार रेजिमेंट ची ओळख आहे या रेजिमेंटची १ आँक्टोबर १९४१ मध्ये बेळगाव येथे स्थापना झाली राजा-महाराजांच्या काळातही महार समाजातील सैन्य हे अतिशय कणखर आणि शौर्य…

संघर्ष बहुउद्देशी सामाजिक संस्थेचे उपोषण तूर्तास स्थगित…….तहसीलदार माढा यांच्या लेखा आश्वासनानंतर

मोडनिंब संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद नागटिळक यांनी दि. 29 एप्रिल 2022 रोजी मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डवाडी, मा. तहसीलदार साहेब माढा यांना परितक्या दाखल्या संदर्भात स्थानिक स्तरावर…