Month: October 2023

इंदापूर महाविद्यालयात तीन दिवसीय महिला बचत गट कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर

दि. ९ ऑक्टोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे , जिल्हा परिषद पुणे आणि कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील…

माळखांबी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी धनश्री गमे पाटील व उपाध्यक्षपदी धनाजी साठे यांची निवड

दि. ८ ऑक्टोबर माळशिरस (धनाजी साठे): दि.०७.रोजी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन अध्यक्ष पदी सौ. धनश्री राजेंद्र गमे पाटील यांची फेर निवड तर उपाध्यक्षपदी श्री.धनाजी भीमराव साठे यांची…

राजवर्धन पाटील यांनी लुमेवाडी येथील सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करीत घेतले दर्शन

दि. ५ ऑक्टोबर तीर्थक्षेत्र लुमेवाडी येथील गाजी-ए-मिल्लत सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांचा उरुस शुक्रवार दि. 6 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर दरम्यान होत असून आज दि.6 ऑक्टोंबर…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुणे जिल्ह्यात युवा मोर्चा करणार जोरदार स्वागत : अंकिता पाटील ठाकरे

दि. ६ ऑक्टोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात नियोजित दौरा होणार असून या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांचे पुणे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वागत करणार असल्याचे भारतीय जनता युवा…

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातील सहभागाबद्दल वैष्णवी जाधवचा सन्मान

दि ५ ऑक्टोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 10 वी 12 वी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभाग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारल्याबद्दल इंदापूर…

दि. ४ ऑक्टोबर जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर मुंबई, दि. ४: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली…

वरकुटे बु!! तालुका इंदापूर येथील अकरा गावातील ग्रामस्थ उड्डाणपुलाचे रेंगाळलेले काम झपाट्याने व्हावे या मागणीसाठी करणार रस्ता रोको

दि. ४ ऑक्टोबर इंदापूर : वरकुटे बुद्रुक व परिसरातील तब्बल ११ गावांनी ग्रामपंचायत वरकुटे बुद्रुक पाटी येथे पुणे सोलापूर रोडवर (NH-65) चालू असलेल्या रोडच्या कामात इस्टिमेट मध्ये समाविष्ट असणाऱ्या नियोजित…

भाजपाच्या वतीने भिगवण येथे आज ३ ऑक्टोंबर रोजी भव्य रक्तदान शिबिरभाजपाच्या

दि. ०३ ऑक्टोबर राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, पुणे जिल्हा च्या वतीने ” सेवा पंधरवडा” निमित्ताने भिगवण ता. इंदापूर येथील…

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड     

दि. ३ ऑक्टोबर इंदापूर : महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडी अध्यक्षपदी संतोष अंबादास दहिदुले तर उपाध्यक्षपदी शिवाजी बलभीम पवार, यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतेच अकलूज…

वीरश्री मालोजीराजें च्या गढी चे बांधकाम ताबडतोब व्हावे : कैलास कदम, गटनेते इंदापूर नगरपालिका

दि. २ ऑकटोबर इंदापूर : काल (दि१) रोजी इंदापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले गढिचा समोरील बाजूचा ढाचा कोसळल्यामुळे गढीची दुरावस्था झाली आहे. या◊…