डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह इंदापूर मध्ये रक्तदान शिबिर संपन्न
दिनांक १३ एप्रिल इंदापूर : दि १३) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधून इंदापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृहात रक्तदान…
दगडवाडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपच्या सुशीला रासकर – हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार
दिनांक ११ एप्रिल इंदापूर : दगडवाडी (ता. इंदापूर) ग्रा.पं.च्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या सुशीला दत्तात्रय रासकर यांची सोमवारी दि.८ बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे…
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य ची प्रदेश व जिल्हा कार्यकारणी जाहीर
दिनांक ९ मार्च बीड येथील भाजिमंडई कार्यालयात लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या प्रदेश व जिल्हा कार्यकारणी नुकतीच सं.अ. भागवत वैद्य यांच्या आदेशाने महिला प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. दैवशाला शिंदे, यांच्या…
मकरंद अनासपुरे दिग्दर्शित व प्रमुख भूमिका असलेला राजकारण गेलं मिशीत मराठी चिञपट १९ एप्रिल ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार
दिनांक ९ मार्च प्रमुख भूमिकेत असलेले मकरंद अनासपुरे व आभिनेञी रेशमा राठोड यांची अफलातून कलाकृती पाहायला विसरु नका सध्या चालू असलेल्या राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करणारा जेष्ठ ग्रामीण लेखक…
सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचा इंदापूर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा निर्धार श्री लक्ष्मी नरसिंह चरणीं नारळ फोडुन प्रचाराचा शुभारंभ
दिनांक ८ मार्च पुणे (इंदापूर): लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथील नरसिंह…
बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मतदारांची पसंती.. मतदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र… काटि गावात युगेंद्र पवार यांच्या सभेला प्रचंड गर्दी… तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर यांच्या आक्रमक भाषणाची सर्वत्र चर्चा
दिनांक ८ मार्च तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर यांच्या आक्रमक भाषणाची सर्वत्र चर्चा इंदापुर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी मतदार भक्कमपणे उभा असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात…
बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मतदारांची पसंती.. मतदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र … काटि गावात युगेंद्र पवार यांच्या सभेला प्रचंड गर्दी
दिनांक ८ मार्च इंदापुर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी मतदार भक्कमपणे उभा असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसत आहे. तालुक्यातील प्रमुख नेते विरोधात असताना देखील…
अखेर हर्षवर्धन पाटील सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार… देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली घोषणा.. पण कार्यकर्ते संभ्रमात
दिनांक ,,६ मार्च इंदापूर : काल (दि५) रोजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तालुक्यातील भाजपा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
शेकडो मुस्लिम तरुणांना नोकरी देत मुस्लिम समाजाला न्याय दिला : हर्षवर्धन पाटील …. जंक्शन येथे हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थित इफ्तार पार्टी संपन्न !
दिनांक ३ मार्च इंदापूर : इंदापूर तालुक्यामध्ये गेली 75 वर्षांपासून हिंदू-मुस्लीम समाज एकोप्याने व बंधुभावाने राहत असून, पिढ्यान-पिढ्या एकमेकांना सुख दुखात साथ देत आहे. इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकोपा हा राज्यामध्ये…
पारधी पाड्यावर क्रांतीकारक समशेरसींग भोसले यांची पुण्यतिथी संपन्न : . इतिहास संशोधन लेखक भास्कर ज्ञानदेव भोसले यांची माहिती
दिनांक २ एप्रिल पुणे प्रतिनिधी पारधी समाजाचा इतिहास “आदिवासी संस्कृती इतिहास आणि वेदना” या नावाने ज्येष्ठ नेते भास्कर भोसले यांनी पाच वर्षे संशोधन करून भारतामध्ये पहिल्यांदा आदिवासींच्या लिखित स्वरूपात वाचकाच्या…
