सौरभ शिंदे यांची पवित्र रमजानच्या अखेरच्या दिवशी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी…… मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित
दि. २२ एप्रिल इंदापूर : शहरात अल तक्वा मस्जिद, गणेशनगर, येथे काल (दि.२१) अखेरच्या दिवशी सौरभ लक्ष्मण शिंदे यांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी चे आयोजन केले होते. यावेळी शहरातील मुस्लिम…
हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून निमगाव केतकीच्या ईदगाह सुशोभीकरणासाठी मिळणार १५ लाखाचा निधी….. राजवर्धन पाटील यांची घोषणा
दि. २० एप्रिल इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे माध्यमातून निमगाव केतकी येथील मुस्लिम दफनभूमी शेड उभारणे व ईदगाहच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळातून रु.१५ लाखाचा निधी दिला जाईल,…
श्रीनिवास शेळके इंदापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन
दि. २० एप्रिल इंदापूर : श्रीनिवास शेळके इंदापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष यांच्या प्रयत्नातून मुस्लिम बांधवांसाठी कर्मयोगी सहकारी साखर कारखाना नजीक पठाण वस्ती येथे बुधवार (दि.१९) रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात…
आमदार यशवंत माने यांचा बाजार समितीच्या संचालक बिनविरोध निवडीनिम्मित सत्कार
दि. १८ एप्रिल वडापुरी (प्रतिनिधी): इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी मोहोळचे आमदार यशवंत माने यांची निवड बिनविरोध झाल्याने त्यानिमित्ताने लहुजी शक्ती सेना, मातंग एकता आंदोलन व दै.जनप्रवासचे तालुका प्रतिनिधी…
मातंग एकता आंदोलन संघटनेच्या पाठपुराव्यामुळेच विजेचा प्रश्न मिटला : सौ. सविता मोहिते, करमाळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी
दि. १८ एप्रिल कंदर तालुका करमाळा येथील श्रीरामनगर येथील रहिवाशांनी नियमानुसार वीज कनेक्शन मिळण्यासाठी महावितरण कार्यालयाकडे डिपॉझिट पोटी पैसे भरणा केलेले असून देखील आम्हाला धोकादायक पद्धतीने आकड्यावरच आजतागायत वीज मिळत…
कर्मयोगीचा वारसा पद्माताई भोसले यांचा आज वाढदिवस…… ताईंच्या कार्याचा आढावा
दि. १८ एप्रिल शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांचा आज वाढदिवस. माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील तथा भाऊ यांच्या त्या कन्या.भाऊंनी अखेरच्या श्वासापर्यंत जसे इंदापूर तालुका…
कर्मयोगीचा वारसा पद्माताई भोसले यांचा आज वाढदिवस …… त्यांनी केलेल्या महिलां विषयी कार्याचा आढावा
दि. १८ एप्रिल शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी अनेक नवीन व्यवसायाची संधी महिलांना मिळावी म्हणून ग्रोफेल गारमेंट मुळे पन्नास महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.…
गिरीशभाऊ पुणेकरांच्या कायम स्मरणात राहतील – हर्षवर्धन पाटील …… पुणे येथे सर्वपक्षीय शोक सभा
दि. १७ एप्रिल इंदापूर : स्वर्गीय गिरीशभाऊ बापट यांनी पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये गेली चार दशकांमध्ये आपल्या कामाचा ठसा निर्माण केला, त्यांचे शहराच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे.…
नितीन गडकरी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची विविध विषयांवर चर्चा
इंदापूर : प्रतिनिधी दि. १७ एप्रिल केद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे रविवारी (दि.१६) भेट घेऊन विविध…
बावडा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई हातभट्टीसह देशी,विदेशी दारू साठा जप्त
दि. १७ एप्रिल इंदापूर : पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बावडा दूरक्षेत्र हद्दीतील नरसिंहपुर व पिंपरी गावामध्ये अवैद्य देशी विदेशी दारू विक्रेत्यावर (दि.१६) कारवाई करून मोठ्या प्रमाणात दारू साठा…
