रमजान च्या पवित्र महिन्यानिमीत्त शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने मुस्लिम बांधवांना खजूर वाटप
दि. १६ एप्रिल इंदापूर : शिवशंभो प्रतिष्ठान च्या वतीने मुस्लिम बांधवांना खजूर वाटप करण्यात आली.खजूर वाटप करण्याचे हे प्रतिष्ठानचे पाचवे वर्ष आहे.दर वर्षी हा उपक्रम शिवशंभो प्रतिष्ठान चे मार्गदर्शक पोपट…
कडबनवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ४१ लाख मंजूर….आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन
दि. १६ एप्रिल इंदापूर : तालुक्यातील कडबनवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी 41 लाख रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन माजी मंत्री विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले,…
राजवर्धन पाटील यांच्या मिरवणुकीतील भन्नाट डान्सला युवकांची उत्स्फूर्तपणे दाद!
दि. १६ एप्रिल इंदापूर : इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष, युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील महात्मा फुले जयंती मिरवणुकीतील भन्नाट डान्सला युवकांची उत्स्फूर्तपणे दाद मिळाली.…
कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात पारंपारिक दिन उत्साहात संपन्न……प्राध्यापक विद्या गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख यांची माहिती
दि. १६ एप्रिल इंदापूर : कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे दिनांक १३ एप्रिल रोजी पारंपारिक दिन मोठ्या उत्साहात व आनंदात प्राचार्य जीवन सरवदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या…
महापुरूष जयंतीदिनी वायफळ खर्च टाळुन मतिमंद विद्यार्थ्यांना दीले स्नेहभोजन….. बारामती तालुका फुले प्रहारचा स्तुत्य उपक्रम.
दि. १६ एप्रिल बारामती : शैक्षणिक क्रांतीचे जनक क्रांतिबा महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती मिरवणुकीत होणारा वायपट खर्च टाळुन फुले प्रहार चे संस्थापक अध्यक्ष सुधाकर…
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तरंगवाडी येथे महिला अस्मिता भवन बांधणेसाठी निधीची मागणी ……महिलांनी घेतली हर्षवर्धन पाटील यांची भेट
दि. १५ एप्रिल इंदापुर : तरंगवाडी येथे महिलांसाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी इमारत उपलब्ध नाही. त्यामुळे आपले माध्यमातून तरंगवाडी गावामध्ये महिला अस्मिता भवन बांधणेसाठी रु.20 लाख निधी उपलब्ध करून…
पडस्थळच्या रामभाऊ मारकड यांचे होतंय सर्वत्र कौतुक….. दत्तामामांच्या वजनाइतकी पेढेतुला करून नवस पुर्ण !!…
दि. १५ एप्रिल माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. अनेक मोठ-मोठ्या संस्था काढून त्या संस्थांच्या जिवावर आपले राजकारण करू पाहणारे अनेक राजकारणी सध्या महाराष्ट्रात दिसतील.मात्र अलीकडच्या…
भिमाई आश्रमशाळेत महामानवाला अभिवादन
दि. १४ एप्रिल शैक्षणिक संकुलात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३२ वी जयंती साजरी. *इंदापूर*:- (दि.१४) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व…
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवास कोटी कोटी प्रणाम : सौ. अनिताताई खरात, संस्थापक अध्यक्ष तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य
दि. १४ एप्रिल इंदापूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त शहरातील आंबेडकर नगर , सरस्वती नगर, बौध्द विहार,नगरपालिका या व इतर ठिकाणी तेजपृथ्वी ग्रुपकडून बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले. या वेळी…
बाबासाहेबांच्या विचारांनी चालण्याची आज खरी गरज : रेश्मा शेख, प्रदेश सचिव मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य
दि. १४ एप्रिल बाबासाहेबांनी आपणाला शिका,संघटित व्हा, संघर्ष करा, हा आपल्या व समाजाच्या उन्नतीसाठी मंत्र दिला खरा पण आज आपण याप्रमाणे वागतोय का हा खरा प्रश्न आहे. आपण सुशिक्षित झालो…
