इंदापुरात ट्रॅक्टर अपघातात अनाथ आश्रमातील निष्पाप मुलीचा जीव गेला…….मग उद्धव सेनेचा एकटाच वाघ मेजर सोमवंशी प्रशासनाला भिडला

दि. १० डिसेंबर इंदापूर : प्रकाश आरडे स्वराज्य न्युज नेटवर्क शनिवार ( दि. १०) रोजी इंदापूर शहरातील आय कॉलेज समोर इंदापूर येथील अनाथ आश्रमातील निष्पाप मुलगी सानिका राजेंद्र लिके (वय…

इंदापूर पोलिसांनी अवैद्य दारू अड्डा केला उध्वस्त…… पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केली बेधडक कारवाई

दि. ०९ डिसेंबर इंदापूर : सध्या तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे . या रणधुमाळीत अवैध व्यवसायाची चांगलीच चांदी असते. प्रचार यंत्रणेतील मतदाराबरोबरच कार्यकर्ते देखील दारू पिणाऱ्याला प्रोत्साहन…

शहाजी नगर येथील दत्त देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नाही – दत्तात्रय भरणे ……… दत्त देवस्थानच्या विकासासाठी पाच लाखांचा निधी तात्काळ देणार

दि. ०८ डिसेंबर इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी मला परमेश्वराचा आशीर्वाद आहे.जनतेची कामे करीत असल्यामुळे मला समाधान मिळते.म्हणूनच मला रात्री चांगली झोप लागते.माझ्या नावातच दत्त आहे म्हणून मला दत्त महाराजांचा आशीर्वाद…

महसूलमंत्र्यांबरोबर खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भात लवकरच बैठक – हर्षवर्धन पाटील …….खंडकरी शेतकऱ्यांचे हर्षवर्धन पाटील यांना निवेदन

इंदापूर : प्रतिनिधी दि. ०५ डिसेंबर राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या सुमारे 90 टक्के जमिनीचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना जमीन वाटपाच्या अडचणी संदर्भात व खंडकरी शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर राज्याचे महसूल…

इंदापुरात जलजीवन च्या कामांचे श्रेयवादावरून भाजपा विरूध्द राष्ट्रवादी आक्रमक….. भाजपा च्या दाव्यास सडेतोड उत्तर..

दि. ०५ डिसेंबर इंदापूर : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सात गावांना पाणीपुरवठा योजना भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झाल्यचे नुकतेच भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला सन्मान

दि. ०३ डिसेंबर इंदापूर : भरणेवाडी ता.इंदापूर येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना भरणे म्हणाले,गेल्या काही वर्षात तालुक्यातील असंख्य विद्यार्थी…

राज्य साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळावर हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध फेरनिवड

इंदापूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई च्या संचालक मंडळाच्या सन 2022 ते 27 च्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे.…

शहाजीनगर येथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गजरात गुरुचरित्रास सुरुवात……माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते विना पूजन संपन्न

दि. १ डिसेंबर इंदापूर(प्रतिनिधी):शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थानमुळे,परिसराला चैतन्य मिळाले असून, धार्मिक सामाजिक व अन्नदानाचे हरिनामाचे कार्य या देवस्थानच्या माध्यमातून अखंड चालले असून,तालुक्यातील व तालुका बाहेरील भक्तगणांचे श्रद्धास्थान दत्त देवस्थान…

कर्तव्यात कसूर करणा-या पोलिस कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई करा ……..रोहित धोत्रे खून प्रकरणी वडार समाज संघटनेचे टेंभुर्णीत धरणे आंदोलन

टेंभूर्णी / दि. २९ नोव्हेंबर मोडनिंब ता माढा येथील युवक रोहित धोत्रे खून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाया पोलिस कर्मचारी शिवाजी भोसले आत्तार व सरडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी…

बारामतीत वीज मंडळ अधिकारी संघटनेच्या वार्ताफलकाचे उद्घाटन

दि. २९ नोव्हेंबर बारामती, दि. २८ नोव्हेंबर, २०२२ येथील महावितरणच्या बारामती परिमंडल कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या वार्ताफलकाचे अनावरण रविवारी (दि. २७) केंद्रिय कार्यकारिणीच्या उपस्थितीत करण्यात आले. वार्ताफलकाच्या…