गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांचे सहकार्या समवेत शहरात भर पावसात पथ संचलन
प्रकाश आरडे : स्वराज्य न्युज इंदापूर दि. ०९ सप्टेंबर महाराष्ट्रात सर्वत्र आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणपती विसर्जन होत असते .या गणपती विसर्जनामध्ये कोणत्या शहरात, खेड्यामध्ये कसलाही अनुचित प्रकार घडू…
