Category: महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महविद्यालय करमाळा येथील विद्यार्थ्याचे कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश……पंजाब येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड

दि. १ मे दिनांक २८ ते ३० एप्रिल रोजी सोलापूर येथे एज्युकेशन & स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी, क्रिकेट व अथलेटिक्स स्पर्धेत करमाळा येथील…

मातंग एकता आंदोलन संघटनेच्या पाठपुराव्यामुळेच विजेचा प्रश्न मिटला : सौ. सविता मोहिते, करमाळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी

दि. १८ एप्रिल कंदर तालुका करमाळा येथील श्रीरामनगर येथील रहिवाशांनी नियमानुसार वीज कनेक्शन मिळण्यासाठी महावितरण कार्यालयाकडे डिपॉझिट पोटी पैसे भरणा केलेले असून देखील आम्हाला धोकादायक पद्धतीने आकड्यावरच आजतागायत वीज मिळत…

बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा च्या वतीने जेऊर येथे १०३ रक्तदात्यांना फळे वाटप.

दि. ११ एप्रिल बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा फुले यांच्या १९६ व्या जयंती निमित्त सकल माळी समाज जेऊर…

कंदर मधील दलित वस्तीच्या वीजप्रश्नी अखेर मातंग एकता आंदोलन संघटनेच्या लढ्याला यश आले : सौ सविताताई मोहिते करमाळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी,मातंग एकता आंदोलन म. राज्य

दि. २७ डिसेंबर करमाळा (कंदर) : कंदर मधील दलित वस्तीच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीज प्रश्नावर पाठपुरावा करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय जेऊर व सहाय्यक अभियंता महावितरण…

शरद पाटील यांनी २५० कुटुंबांना केली मोफत साखर वाटप

प्रदिप पाटील : भिमानगर प्रतिनिधी माढा तालुक्यातील आढेगांव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शरद पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून दीपावली सणानिमित्त आढेगावांतील २५० कुटुंबांना प्रति कुटुंब ४ किलोप्रमाणे मोफत साखर वाटप केली. पुणे…

भिमानगर : प्रतिनिधी माढा तालुक्यातील आढेगांव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शरद पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून दीपावली सणानिमित्त आढेगावांतील २५० कुटुंबांना प्रति कुटुंब ४ किलोप्रमाणे मोफत साखर वाटप केली. पुणे येथील स्वामी…

टेंभूर्णी परिसरातील बेकायदेशीर भेसळयुक्त दारू वाहतुकीवर कारवाई करा.अमोल धुमाळ यांची जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

टेंभूर्णी : संतोष वाघमारे टेंभुर्णी शहरालगत ३० ते ४० लहान, मोठी गावे असून जिल्हयातील सर्वांत मोठी एम आय डी सी आहे. टेभुर्णी परिसरात शुगर फॅक्टरी असल्या कारणाने या परिसरात ऊस…

कंदर वीज प्रश्नी सविता मोहिते,करमाळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी यांचे उपोषण अखेर वादळी चर्चेअंती तात्पुरते स्थगित

दि. १६ ऑक्टोबर कंदर तालुका करमाळा येथील श्रीराम नगर मधील दलित वस्ती मधील घरगुती वीजप्रश्नी सोमवारी होणारे नियोजित कंदर येथील वीज कार्यालयासमोरील उपोषण अखेर ओंकार परीट, सहाय्यक अभियंता यांच्याबरोबर झालेल्या…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तोफ धडाडणार माळशिरस तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जयसिंगपूर ऊस परिषदेला जाणार : शिवराम गायकवाड

एकरकमी एफ.आर.पी, ऊस दर,वजन काटामारी यांसारख्या शेतकऱ्यांच्या वेदनेचा पाढा ऊस परिषदेत वाचला जाणार शेतकऱ्यांचा पांडुरंग तथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वेसर्वा माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऊसउत्पादक शेतकरी…

आधुनिक पद्धतीने ड्रोन द्वारे मोजणी झालेस गावातील तंटे कमी होण्यास मदत होईल : आ.बबनराव शिंदे

संतोष वाघमारे : टेंभुर्णी (प्रतिनिधी आधुनिक पद्धतीने ड्रोन द्वारे मोजणी झालेस गाव गावातील तंटे कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन आ. बबनराव शिंदे यांनी सापटणे येथे गावठाण भूमापन ड्रोन सर्वे…