पर्यावरण दिनी खवणी गावात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणार : पर्यावरण प्रेमी अतुल भोसले 

दिनांक २९ मे मोहोळ : येत्या ५ जून रोजी पर्यावरण दिनी आमच्या खवणी गावात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड ग्रामस्थांच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी कुमार अशीर्वाद तसेच आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते…

प्रकाश सापळे वापरुया आणि हुमणीचा नायनाट करूया : कृषी अधिकारी भाऊसो रुपनवर 

दिनांक २७ मे तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने गावागावांत बैठका घेऊन शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी, हुमणी सापळा प्रात्यक्षिक, बिजप्रक्रिया, बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले…

श्री. नारायणदास रामदास हायस्कूलची गायत्री संतोष आटोळे हिने ९७.८० % गुण मिळवून संस्थेत मिळवला प्रथम क्रमांक.

दिनांक २७ मे इंदापूर येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तालुक्याच्या विविध भागातील सात शाळांचा दहावीचा सरासरी निकाल ९५.०३ टक्के लागला असून यामध्ये इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या…

दादासाहेब पाटील कांदलगाव विद्यालयाचा दहावी बोर्डाच्या निकालाची परंपरा कायम … यंदाचा उत्कृष्ट निकाल ९१.९५ %

दिनांक २७ मे इंदापूर (दि.२७ ) : दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव तालुका इंदापूर विद्यालयाचा निकाल ९१.९५% लागला असून यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अध्यक्ष ॲड. रणजीत नामदेवराव बाबर पाटील, सचिव आबासाहेब श्रीमंत…

दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव चा निकाल ९१.९५% .. निकालाची उज्वल परंपरा कायम ..

दिनांक २७ मे इंदापूर (दि.२७ ) : दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव तालुका इंदापूर विद्यालयाचा निकाल ९१.९५% लागला असून यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अध्यक्ष ॲड. रणजीत नामदेवराव बाबर पाटील, सचिव आबासाहेब श्रीमंत…

दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव ची दहावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम ..९१.९५ विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

दिनांक २७ मे इंदापूर (दि.२७ ) : दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव तालुका इंदापूर विद्यालयाचा निकाल ९१.९५% लागला असून यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अध्यक्ष ॲड. रणजीत नामदेवराव बाबर पाटील, सचिव आबासाहेब श्रीमंत…

इंदापूर तहसीलदार हल्ला प्रकरणाचा बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप मोहिते यांनी लेखी निवेदनाद्वारे केला निषेध

दिनांक २५ मे इंदापूर (दि.२५ ) : शुक्रवार ( दि२४) रोजी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बहुजन ब्रिगेड महासंघ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मोहिते यांनी…

तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध 

दिनांक २४ मे इंदापूर (दि.२४ ) : तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व आरोपींना त्वरित अटक करण्यात…

इंदापूर तहसीलदार हल्ला प्रकरणाचा दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी केला तीव्र निषेध 

दिनांक २४ मे इंदापुर ( दि.२४ ) : तहसील कचेरीच्या जवळच असणाऱ्या संविधान चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील आपल्या सरकारी सुमो गाडीतून कचेरीत जात असताना आज्ञाताने गाडीवर हल्ला केला यातून तहसीलदार…

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या सरकारी गाडीवर अज्ञाताचा हल्ला … मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न 

दिनांक २४ मे इंदापुर ( दि २४) : येथील तहसील कचेरीच्या हाकेच्या अंतरावर तहसीलदार श्रीकांत पाटील यांची सरकारी गाडी जात असताना अज्ञाताने लोखंडी रोड व मिरची पूड टाकून जीव मारण्याचा…