आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मगर हॉस्पिटल कृष्णदृष्टी ॲडव्हान्स आय केअर सेंटर चा प्रथम वर्धापन दिन…. डोळ्याच्या मागील पडद्याचा (रेटिना) मोफत स्कॅन कॅम्पच्या आयोजन
दिनांक ०८ मार्च इंदापूर : (दि ०८) आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर इंदापूर शहरात नामांकित मगर एक्सीडेंट व डोळ्याच्या हॉस्पिटलचे कृष्णदृष्टी ऍडव्हान्स आय केअर सेंटर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून…
राष्ट्राच्या प्रगतीत लाईनमनचे योगदान महत्वाचे : मुख्य अभियंता सुनिल पावडे
दिनांक ०६ मार्च दुसरा राष्ट्रीय लाईनमन दिवस उत्साहात साजरा बारामती दि. ६ मार्च, २०२४ – राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अखंडित विजेसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या लाईनमनचे योगदान महत्वाचे असून, त्याची दखल म्हणूनच ४…
मुस्लिम बांधवांनी केला आमदार दत्तात्रय भरणे यांचा सत्कार…
दिनांक ०६ मार्च इंदापूर : आमदार दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील मुस्लिम वस्त्यांमध्ये अनेक विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार दत्तात्रेय भरणे यांचे आभार मानून मुस्लिम…
इंदापूर येथे भाजपच्या बुथ चलो अभियान, गाव भेट दौऱ्या संदर्भात बुधवारी नियोजन बैठक
दिनांक ०५ मार्च इंदापूर : भारतीय जनता पार्टीच्या बुथ चलो अभियान, गाव भेट दौऱ्याचे नियोजन करणे संदर्भात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार इंदापूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी,…
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन कार्यान्वित..!शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यश..
दिनांक ०५ मार्च गोरगरिब रुग्णांमध्ये समाधान..! स्वराज्य न्युज : (प्रकाश आरडे) इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात हजारों रुग्णांची सोनोग्राफी अभावी हेळसांड होत होती. खाजगी रुग्णालयात भरमसाठ फी आकारणी होत असल्याने सोनोग्राफी करून…
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे थेट गृहमंत्र्यांना पत्र जीवाला धोका असल्याचे पत्रात नमूद सुरक्षेची केली मागणी
दिनांक ४ मार्च इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांचा राजकिय वाद शिगेला पोहचला आहे. जाहीर कार्यक्रमांमध्ये दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. परंतु गेल्या आठवड्यात…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ एप्रिल १९३७ रोजी उद्घाटन केलेल्या विहिरीच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ…
दिनांक ४ मार्च सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व प्राप्त असलेल्या वळसंग गावातील विहिर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा दत्तात्रय…
श्री. इंद्रेश्वर ग्रामयात्रेला सोमवारपासून सुरुवात ; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी अनुभवण्यास मिळणार
दिनांक ३ मार्च इंदापूर : प्रतिनिधी इंदापूरचे ग्रामदैवत असलेले श्री. इंद्रेश्वर महादेवाची ग्रामयात्रा व भव्य रथोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त सोमवारपासून ते शनिवारीपर्यंत इंदापुरात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी अनुभवण्यास मिळणार…
माझ्या वडिलांबाबत बेताल वक्तव्य कराल तर ठाकरे शैलीत असं उत्तर देईन, घराबाहेर निघताना दहा वेळा विचार कराल, अंकिता पाटील ठाकरे यांचा दत्ता भरणे यांच्या वरती हल्लाबोल
दिनांक २ मार्च अंकिता पाटील ठाकरे यांनी घेतला विरोधकांचा ठाकरे शैलीत समाचार! कोणी खालच्या भाषेत बोललं तर त्यांना ठाकरे भाषेत उत्तर देऊ.. इंदापूर : संकल्प विजयाचा 2024 या कार्यक्रमाअंतर्गत सध्या…
पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आक्रमक भावनेपुढे नेत्यांची होणार दमछाक…. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका चुरशीच्या होणार
दिनांक 2 मार्च इंदापुर …. सध्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. जागा निश्चिती संदर्भात पक्ष व नेते बैठकीत व्यस्त असतानाच पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या मनातील भावना…
