कामगारांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच केलेल्या कामाची पोचपावती : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील … वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील कामगारांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार संपन्न

इंदापूर : दि. १४.१.२०२४ नुकताच वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत मध्यस्थी करून त्यांचा प्रश्न मार्गी लावला. जेव्हा या कामगारांचे आंदोलन सुरू होते, तेव्हाच त्यांना शब्द दिलेला की आता…

सरडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सीताराम जानकर व ग्रामसेविका स्वाती लोंढे याना “राजर्षी शाहू आदर्श पुरस्कार” जाहीर 

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर व ग्रामसेविका स्वाती लोंढे यांना अनुक्रमे आदर्श सरपंच व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू प्रतिष्ठान, जागृत शोध वृत्तपत्र व दक्ष मराठी…

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अनोखे जिजाऊ पूजन- वीरपत्नीस दिले नियुक्ती पत्र

वीरपत्नी सौ. हेमलता बाबुराव साबळे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित वीरपत्नी आणि वीरमाता यांना साडी चोळी देऊन केले जिजाऊ पूजन तसेच आजी-माजी सैनिकांना रोपटे देऊन केला सन्मान शिवभक्त परिवार इंदापूर आणि…

उद्या इंदापुरात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन

इंदापूर : शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे दि. १२ जानेवारी २०२४ रोजी कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन…

लाकडी – निंबोडी जलसिंचन उपसा योजने च्या निविदेस अखेर मंजुरी… माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे आभार

इंदापूर : लाकडी-निंबोडी जलसिंचन उपसा योजनेच्या रु. २१८.७९ कोटीच्या निविदेस जलसंपदा विभागाने मंगळवारी (दि.९ जाने.२४) मंजुरी दिली. त्याबद्दल जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे भाजप नेते व…

छायाताई पडसळकर, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष यांच्या जन्मदिवसानिमित्त

इंदापूर : छायाताई पडसळकर यांचा आज जन्मदिवस प्रथमत: छायाताई यांना स्वराज्य न्युज तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छायाताई यांच्या आजपर्यंतच्या जीवनावर प्रकाश टाकताना शब्दही अपुरे पडावेत असा हा त्यांचा थक्क…

इंदापुरातील ऐतिहासिक मालोजीराजे भोसले गढी संवर्धन आणि जतन आराखड्यास आजच तांत्रिक मान्यता मिळणार : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना…आमदार दत्तात्रय भरणे

जिल्हाधिकाऱ्यांची आजच टेंडर काढणार असल्याची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पार पडली.…

मालोजीराजे स्मारकासाठी सुधारित रु. ५० कोटींच्या आराखड्यास मंजुरी द्यावी – हर्षवर्धन पाटील … जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मागणी 

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मागणी इंदापूर : वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांची इंदापूर शहरातील गढी महाराष्ट्राची अस्मिता असून, हे मालोजीराजांचे स्मारक भव्य व दिव्य असे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी त्यामध्ये इतर…

सत्तेची नशा आपल्या डोक्यात कधी चढली नाही… हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटलांचा भरणे यांना उपरोधीक टोला

इंदापूर : मी गेल्या चाळीस वर्षापासुन सार्वजनिक जिवनामध्ये काम करत असताना, मी कुठल्या पदावर आहे किंवा नाही याची मला आयुष्यात कधीही जाणिव झाली नाही.आणि होणारही नाही.कारण आपल्या डोक्यात सत्तेची हवा…

माळखांबी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न

धनाजी साठे….. स्वराज्य न्युज माळशिरस:- (ता.०७) शंकरराव मोहिते महाविद्यालय,व यशवंतराव मुक्त विद्यापीठ अकलूज याचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे माळखांबी येथे दिनांक ०७ जानेवारी ते…