बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा च्या वतीने जेऊर येथे १०३ रक्तदात्यांना फळे वाटप.

दि. ११ एप्रिल बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा फुले यांच्या १९६ व्या जयंती निमित्त सकल माळी समाज जेऊर…

गौरवभैय्या पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न होणार

दि. ०८ एप्रिल पुणे जिल्हा परिषदे चे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती तथा सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण भैय्या माने यांचे खंदे समर्थक गौरव भैया पवार यांचा वाढदिवस विविध…

विद्यार्थ्यांना सोडायला आमदारांची गाडी…! आमदार भरणे यांच्या साधेपणाची चर्चा तालुका भर…

दि. ०६ एप्रिल रस्त्याने प्रवास करीत असताना दोन चाकी व चार चाकी वाहन धारक रस्त्यात उभ्या असलेल्या प्रवासी यांना पुढच्या प्रवासाला घेऊन जाताना चे चित्र पहावयास मिळते. पण एखादा राज्याचे…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन साठी इंदापूरला ५ कोटी.६६ लाखाचा निधी मंजूर : दत्तात्रय भरणे

दि. ०५ एप्रिल माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या महिन्याभरापासून विविध विकासकामांसाठी निधीचा अक्षरशः सपाटा लावला असून एक महिन्याच्या कालावधीत आमदार भरणे यांनी शेकडो कोटींचा निधी खेचून…

शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात ही भूमिका – हर्षवर्धन पाटील

दि. ०३ एप्रिल संबंधितांनी चर्चा न केल्याने कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेले नाही इंदापूर : तालुक्यात सन २०१९ पासून गेल्या तीन ते साडेतीन वर्षांमध्ये झालेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका शेतकरी…

करमाळा तालुक्यातील सरपडोह येथे सलग अकराव्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन : मठाधिपती आरणे महाराज 

दि. ०२ एप्रिल वै.प.पु. आनंद योगी महाराज यांच्या आशीर्वादाने सनातन धर्म प्रचारक प. पु. योगी विठ्ठलदास महाराज यांच्या शुभहस्ते कलश पूजन करून मिती चैत्र वैद्य !! २ !! शनिवार ०८…

देशहितासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी प्रत्येकाचे सण उत्सव साजरे करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे : दीपक (अण्णा) काटे, प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा

दि. ०१ एप्रिल सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, हिंदू मुस्लिम एकतेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूर शहरामध्ये शुक्रवारी (३१ मार्च) हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र इफ्तार करत या वारसाला…

भाटनिमगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य पंढरीनाथ (दादा ) गवळी यांचे दुःखद निधन

दि. ०१ एप्रिल इंदापूर : मानव विकास परिषद चे पुणे जिल्हा सचिव महिपत तात्या कदम भाटनिमगाव ता. इंदापूर यांचे मेहुणे पंढरीनाथ (दादा) नरहरी गवळी राहणार भाटनिमगाव व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य…

सर्व जाती धर्माला सोबत घेऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष काम करणार : संजयभैय्या सोनवणे, संस्थापक अध्यक्ष

दि. ३० मार्च सर्वधर्मसमभावाची शिकवण ज्या महापुरुषांनी आपणास दिली त्या महापुरुषांचा आदर्श व विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष काम करेल. महापुरुषांनी एका जातीसाठी काम केलेले नाही तोच…

पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रामचंद्र शिंदे “उत्कृष्ट पशुवैदक” पुरस्काराने सन्मानित 

दि. ३० मार्च ‎ इंदापूर : सन २०२२ – २३ आर्थिक वर्षातील पशुसंवर्धन विषयक तांत्रिक व विस्तार रोग नियंत्रण कार्यक्रमात केलेल्या कार्याबद्दल इंदापूर पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रामचंद्र शिंदे…