इंदापूरात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने गॅस दरवाढी विरोधात तहसिल कचेरीवर आंदोलन

इंदापूर : (दि ३) इंदापुरात तहसील कचेरीवर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर यांच्या अध्यक्षतेखाली गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर म्हणाल्या की…

इंदापुरात सावित्रीबाई फुले सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न….. 

दि. ०२ मार्च इंदापूर : गुरूवार (दि.२) रोजी सावित्रीबाई फुले मोफत वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ…

इंदापूर महाविद्यालयातील फूड फेस्टिवलचे राजवर्धन पाटील यांनी केले उद्घाटन

दि. ०३ मार्च -विद्यार्थ्याबरोबरच शिक्षक व पालकांचा देखील या उपक्रमात सहभाग असावा- राजवर्धन पाटील इंदापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे…

घोलप साहेबांचे शेतकऱ्यांसाठी मोठे काम – हर्षवर्धन पाटील

दि. ०३ मार्च इंदापूर : इंदापूर तालुक्याचे माजी आमदार स्व. राजेंद्रकुमार घोलप साहेब यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राजकारण, समाजकारण करीत असताना वर्ष मोठे काम केले. ते स्वतः प्रगतशील शेतकरी होते व…

गुरुकुल गोखळी विद्यालयामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत!

इंदापूर : आज ता. २ मार्च पासून राज्यांमध्ये दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. गोखळी (ता. इंदापूर) येथील गुरुकुल विद्यामंदिर गोखळी या परीक्षा केंद्रावर इतर शाळेच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यामध्ये हनुमान…

बावडा पोलीसांची दमदार कामगिरी….बावडयात हातभट्टी दारूअड्डे केले उध्वस्त….

इंदापूर : (दि.१) बुधवारी पहाटे इंदापूर पोलीस स्टेशन अंकीत बावडा पोलीस स्टेशन हद्दीत अवैदय रित्या हातभट्टी व्यावसाय असुन गावठी हातभट्टी दारू बनविण्यासाठी रसायन वेगवेगळ्या ठिकाणी बॅरल मध्ये ठेवले असल्याची माहिती…

दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणक ऑपरेटर सुनील जगताप यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

इंदापूर 🙁 दि २८) येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणक ऑपरेटर सुनील संपतराव जगताप यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ५० वर्ष इतके होते त्यांच्या पश्चात आई,…

कांदा, कापूस आणि द्राक्ष उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल……आमदार दत्तात्रय भरणे यांचा सहभाग…

इंदापूर : (दि.२८) सरकार प्रचारात व्यस्त’, ‘कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त’, ‘शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कापसाला भाव मिळालाच पाहिजे’, ‘हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘दोन रुपयाचा चेक…

कुस्तीचा बादशाह पै. सिकंदर शेख च ठरला शहाजी केसरी विजेता

दि. २६ फेब्रुवारी – प्रत्येक वर्षी २५ फेब्रुवारीला च कुस्ती मैदान – हर्षवर्धन पाटील इंदापूर : क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या, अतिशय रोमांचकारी, डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या व तुल्यबळ लढतीमध्ये कुस्तीचा बादशाह पै.…

इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप  सरकारकडून १० कोटींचा निधी – हर्षवर्धन पाटील

दि. २५ फेब्रुवारी इंदापूर : इंदापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना-भाजप युती सरकारकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ महाराष्ट्र नगरोत्थान अभियान योजनेतून रु.१० कोटींचा निधी दि.२४ फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आला…