बोरी गावातील अनेक राष्ट्रवादी निष्ठावंताचा भाजप पक्ष प्रवेशाचा आज  मुहूर्त …… राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग…..   इंदापूर तालुक्यातील मोठी राजकीय घडामोड

दि. २४ फेब्रुवारी इंदापूर : (दि२४) तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बोरी गावातील प्रमुख असंख्य कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये मा. मंत्री ,भाजपा नेते हर्षवर्धन पाटील व मा. मंत्री…

इंदापूरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर,लोकमान्य नगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छञपती शिवाजी महाराज जयंती संपन्न

दि. २० फेब्रुवारी इंदापूर : माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती उत्सव सोहळ्यास अनेक राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज…

इंदापुरात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक……….डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून जयंतीचे आयोजन

इंदापूर ता. २०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक काढून ( दि.१९)…

नीरा भीमा कारखान्यावर शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे शनिवारी आयोजन – हर्षवर्धन पाटील…..पै.सिकंदर शेख व पै.प्रीतपाल फगवारा (पंजाब) यांच्या कुस्तीकडे राज्याचे लक्ष!

इंदापूर (दि.२०) : शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या शहाजी आखाडा या कुस्ती मैदानावरती लोकनेते कै.शहाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे शनिवारी (दि.२५) दुपारी २…

शरीर आपली संपत्ती आहे त्याची काळजी घ्या निरोगी व दीर्घायुष्य जागा….. : सौ अनिताताई खरात संस्थापक अध्यक्ष  तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य

दि. २० फेब्रुवारी इंदापूर (दि १९ ) : शहरात काल विविध राजकीय सामाजिक युवा पदाधिकाऱ्यांनी व शिवभक्तांनी शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची प्रतिमेला अभिवादन करून शिवजयंती साजरी केली. अभिवादन करण्यासाठी सौ…

स्त्रियांचा सन्मान करणारे लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही :         रेश्मा शेख….प्रदेश सचिव, मानव विकास परिषद

इंदापूर (दि १९) शहरात शिवजयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली छत्रपती शिवरायांना ३९३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना स्त्रियांचा सन्मान करणारे लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही असे गौरवउदगार…

टेंभुर्णी शहरासह तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून निवडणुका लढविणार : ऋषिकेश बोबडे, माढा तालुका काँग्रेस अध्यक्ष

दि. १९ फेब्रुवारी टेंभुर्णी : टेंभुर्णी व मोडनिंब शहरासह माढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे,माजी आमदार धनाजी साठे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डा.धवलसिंह मोहिते-पाटील व युवक नेते…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेकडून हर्षवर्धन पाटील यांचे  कौतुक!  ……अमित शहा म्हणाले हर्षवर्धन माझे डोके खातो…….    साखर उद्योगासाठी हर्षवर्धन पाटील यांचा केंद्राकडे पाठपुरावा 

दि. १९ फेब्रुवारी इंदापूर 🙁 दि.१८) : सहकारी साखर उद्योगाच्या मदतीसाठी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह व सहकार मंत्री आमित शाह यांचेकडे भाजप नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील…

माळी समाजाच्या मतांचा वापर केवळ स्वार्थासाठीच ..सुधाकर बोराटे……माळी समाज तालुक्यात तिसरा पर्याय निर्माण करणार.

दि. १९ फेब्रुवारी इंदापूर ( दि.१९) : इंदापूर तालुक्यात माळी समाजाची संख्या तीसर्‍या क्रमांकावर आहे.परंतु समाजाचा वापर केवळ मतांपुरताच केला जात आहे.दोन्ही बाजुच्या नेत्यांकडुन माळी समाजाची कामे मार्गी लावण्या ऐवजी…

कुरवलीतील दुकानामध्ये शॉर्ट  सर्किटमुळे झालेल्या नुकसानीची राजवर्धन पाटील यांनी केली पाहणी

इंदापूर (दि.१८) : तालुक्यातील कुरवली या ठिकाणी काल शॉर्टसर्किटमुळे सागर नारायण रूपरुपनवर यांचे इलेक्ट्रिक अँड फर्निचर दुकान तसेच गणेश आबाजी जठार यांचे ऑटोमोबाईल्स चे दुकान व श्रीदत्त कृषी सेवा केंद्र…