तालुक्यात ओबीसींचा भव्य महामेळाव्याचे आयोजन… शासकीय विश्रामगृह येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न …. विद्यमान अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ राहणार उपस्थित
दिनांक २० नोव्हेंबर इंदापूर : (दि २०) राज्यभर मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनाने पेट घेतलेला असतानाच व मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेशासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजात जनजागृतीसाठी राज्यभर मराठा…
रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताने वारकरी गेले भारावून ….. कोल्हापुरी फेटे, चहापाणी, फटाक्याची आतिषबाजीने स्वागत ; पवार कुटुंबाची गेले चार दशकांची परंपरा
दि.२० नोव्हेंबर इंदापूर :- रेडा (ता.इंदापूर,पुणे) श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा नगर जिल्ह्यातील कौठा येथून मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पंढरपूरकडे कार्तिकी वारीसाठी प्रस्थान झाला…
हर्षवर्धन पाटील यांचे कडून बोरी येथील नुकसानग्रस्त द्राक्षाबागांची पाहणी
दि.१८ नोव्हेंबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार इंदापूर : माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बोरी येथे भेसळयुक्त रासायनिक खतांमुळे नुकसान झालेल्या द्राक्षाबागांची शनिवारी (दि.18) पाहणी केली. नुकसान…
ओंकार सरडे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड
दि.१७ नोव्हेंबर इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव येथील सरडे परिवारातील युवक नेतृत्व ओंकार सरडे यांची नुकतीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली . यावेळी आमदार दत्तात्रय भरणे…
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेशाला क्रांतीज्योती विचार मंच व तालुक्यातील ओबीसींचा जाहीर पाठिंबा : पांडुरंग (तात्या ) शिंदे
दि.१७ नोव्हेंबर इंदापूर : (दि १७) धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी बारामती येथे चंद्रकांत वाघमोडे यांचे सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाला क्रांतीज्योती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग (तात्या)…
हमा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोशल मीडिया पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
दि.१६ नोव्हेंबर इंदापूर : कौठळी गावचे सुपुत्र आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत हामा पाटील यांची निवड पुणे जिल्हा सोशल मीडिया च्या उपाध्यक्षपदी करण्यात आली. हमा पाटील हे…
दादासाहेब सोनवणे यांची इंदापूर शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड
दि.१५ नोव्हेंबर इंदापूर : माजी नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे खंदे समर्थक, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांची शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच आमदार दत्तात्रय भरणे जिल्हाध्यक्ष…
संदेश देवकर यांची राष्ट्रवादी (अजित पवार गट) पार्टीच्या प्रवक्ते पदी निवड
दि.१५ नोव्हेंबर इंदापूर : वरकुटे गावचे राष्ट्रवादी (अजित पवार गट) पार्टीचे निष्ठावंत व आमदार दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू समर्थक संदेश (काका) देवकर यांची तालुका प्रवक्ते पदी नुकतीच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर…
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रुईच्या बाबीर देवाला राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे असे घातले साकडे
दि.१५ नोव्हेंबर इंदापूर : राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, तसेच राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील रुई येथील प्रसिद्ध श्री बाबीर…
कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी राजवर्धन पाटील व सतीश काळे यांची निवड
दि.१५ नोव्हेंबर इंदापूर : इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी राजवर्धन हर्षवर्धन पाटील व सतीश उत्तमराव काळे यांची निवड करण्यात आली. सदरच्या…
