भिमाई आश्रमशाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

इंदापूर ता. १८ : वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी उत्तम रंगमंच.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास ह्याच मंचावर होतो. बालपण यातील आठवणी मोठे झाल्यानंतर ही फार सुखद ठरतात. असे प्रतिपादन…

इंदापूर काँग्रेस कडून कर्मयोगी शंकरराव पाटील यांची ९९ वी जयंती साजर

दि. १८ फेब्रुवारी कर्मयोगी व इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय शंकरराव पाटील यांची ९९ वी जयंती इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यावेळी इंदापूर मार्केट कमिटी आवारातील शंकरराव पाटील यांच्या…

कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन

दि. १८ फेब्रुवारी माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर महाविद्यालयातील श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या समाधी स्थळाचे…

दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार राजू उर्फ राजेंद्र महादेव भाळे पुणे कारागृहात स्थानबद्ध

दि. १८ फेब्रुवारी इंदापूर : खोरोची तालुका इंदापूर परिसरात दहशत माजविणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती व गणेश इंगळे उपविभागीय…

क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी मातंग एकता आंदोलन व लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने इंदापुरात साजरी

इंदापूर : ( दि. १७ फेब्रुवारी) शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांची १४२ वी पुण्यतिथी मातंग एकता आंदोलन व लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेच्या…

खडकवासला कालव्यातून आवर्तन सोडावे – हर्षवर्धन पाटील

दि. १६ फेब्रुवारी इंदापूर : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी हंगामातील आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदाकडे केले आहे. या संदर्भात…

हलगी सम्राट विठ्ठल (अण्णा) मोरे यांच्या मातोश्री  तुळसाबाई लक्ष्मण मोरे यांचे निधन

दि. १५ फेब्रुवारी इंदापूर : प्रसिद्ध हलगी सम्राट विठ्ठल (आण्णा) मोरे यांच्या मातोश्री तुळसाबाई लक्ष्मण मोरे यांचे काल (दि १४ फेब्रुवारी) निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्ष होते.त्यांच्या…

पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मारेकऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी व मुख्य सूत्रधार यांना अटक करण्यात यावी : इंदापूर प्रेस क्लब ची मागणी….. 

दि. १२ फेब्रुवारी इंदापूर : सोमवार (दि १३) रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील महानगर टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा आलिशान महिंद्रा थार कंपनीच्या चार चाकी गाडीने धडक देऊन अमानुष…

बहाद्दर इंदापूर पोलिसांनी अखेर गाठलेच….. गांजा सह  ७० लाखांचा मुद्देमाल जप्त…. दोन आरोपी ताब्यत… 

दि. ११ फेब्रुवारी इंदापूर : दिनांक ९ फेब्रुवारी रोजी इंदापूर पोलीस पथकाने सरडेवाडी टोलनाका येथे विशाखापट्टणम येथुन पुणे कडे जाणाऱ्या क्रेटा चार चाकी वाहनांमध्ये व्यवसायाकरिता वाहतूक करणाऱ्या गांजा सह दोन…

महावितरण ची कमाल …….७० दिवसांत बारामती परिमंडलाने बदलले ३२४० रोहित्र

बारामती (दि.८ फेब्रुवारी) : रब्बीच्या हंगामात शेतीपंपाच्या वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात. मागील ७० दिवसांत ३२७० रोहित्र जळाले होते. त्यातील…