इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने,जिल्हा सरचिटणीस जाकीर काझी यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड शिबीर संपन्न
इंदापूर : पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जकीर काझी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी इंदापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी तसेच चमनभाई बागवान मित्र परिवार यांच्या…
भिमाई आश्रमशाळेत अपूर्व त्यागाला अभिवादन !!
इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या संस्थेत माता रमाईची १२५ वी जयंती साजरी. इंदापूर:- (दि.७) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच…
सुवर्णसंधी…सुवर्णसंधी….सुवर्णसंधी इंदापूरात महिला व मुलींसाठी समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतिने अनेक कोर्सेसची सोय
दि. ०२ जानेवारी इंदापूर : आज (दि.०२) रोजी समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्था व समीक्षा ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी खास घरबसल्या कोर्सेसची सुरुवात एडवोकेट रेशमा गार्डे यांच्या…
राजवर्धन पाटील मित्र परिवाराच्या वतीने रुग्णांना फळे वाटप
दि. ०२ जानेवारी इंदापूर : भारतीय जनता युवा मोर्चा कोअर कमिटी प्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील राजवर्धन पाटील मित्र…
ग्राम विकास प्रतिष्ठान अवसरी व शिंगटे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर…..
दि. ३१ जानेवारी इंदापूर( प्रतिनिधी ) : ग्राम विकास प्रतिष्ठान अवसरी तसेच शिंगटे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने अवसरी गावांमध्ये प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप…
आलेगाव बुद्रुक च्या उपसरपंच पदी शोभा हनुमंत शेलार यांची बिनविरोध निवड
दि. ३० जानेवारी गेल्या दोन वर्षात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक गावातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली नऊ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन पॅनल समोरासमोर निवडणुकीच्या रिंगणात…
इंदापूर तालुक्यातील भाजपला दगडवाडी गावातुन खिंडार सरपंच व प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश
इंदापूर तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत असतानाच शनिवार दि 28 जानेवारी रोजी दगडवाडी ता इंदापूर येथील विद्यमान सरपंच स्वातीताई केसकर माजी सरपंच स्वातीताई आप्पासो पारेकर महादेव कवितके पोपटराव काळे चेअरमन विष्णू…
राष्ट्र सेवा दलाकडून इंदापुरात प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा.
इंदापूर :- गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी इंदापूर येथील राष्ट्र सेवा दल शाखा सावतामाळी नगर (नागझरी मळा) सकाळी १० वा.४५ मि. इंदापूर मधील तरूणांना व्यायामाचे धडे देऊन व्यसनांपासून दुर…
प्रगल्भ लोकशाहीसाठी सजग मतदार होणे आवश्यक – श्रीकांत पाटील
दि. २५ जानेवारी इंदापूर : (प्रतिनिधी) : स्वराज्य न्युज इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ व कनिष्ठ विभागाच्या वतीने राज्याचे माजी…
इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती चे २६ जानेवारीला उपोषण….. नगरपालिका प्रशासनाला विचारणार जाब… शहरवासीयांच्या १४ मागण्या….
इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर: इंदापूर शहर संघर्ष समिती व नगरपालिका इंदापूर यांच्यातील संघर्ष आता पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आज इंदापूर शहर संघर्ष समितीने नगरपालिकेला एक निवेदन दिले आहे…
