दत्ताभाऊ जगताप यांची लहुजी शक्ती सेना संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती… 

प्रकाश आरडे इंदापूर (प्रतिनिधी) : काल (दि.२३ जानेवारी) रोजी पुणे येथे लहुजी शक्ती सेना संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मातंग हृदयसम्राट विष्णूभाऊ कसबे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न…

राजवर्धन पाटील वाढदिवसानिमित्त शनिवारी स्वीकारणार शुभेच्छा

प्रकाश आरडे इंदापूर : प्रतिनिधी….. इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व व इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धनदादा पाटील यांचा वाढदिवस १ फेब्रुवारी रोजी आहे. हा वाढदिवस…

इंदापूर मध्ये राष्ट्रवादीला जाणार तडा..!! आजी-माजी पदाधिकारी थेट शिंदे गटात…!!

प्रकाश आरडे इंदापूर/ प्रतिनिधी:- इंदापूर तालुक्यामध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तडा जाणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे…

बाळासाहेब ठाकरे प्रेरणादायी व्यक्तिमत्व- हर्षवर्धन पाटील 

इंदापूर : प्रतिनिधी दि. २३ जानेवारी जगभरातील मराठी मनाचे हक्काचे आश्रयस्थान बाळासाहेब ठाकरे होते. जे देश हिताचे असेल ते मी करणार हा विचार त्यांनी समाजकारण, राजकारण करताना कायम ठेवला. शिवसेनाप्रमुख…

सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केला अवैदय दारू अड्डा उधवस्त….. 

दि. १९ जानेवारी इंदापूर : बावडा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे लाखेवाडी ता. इंदापूर परिसरात रात्रगस्त करीत असताना गोपनीय माहिती दाराकडुन मिळालेल्या माहितीच्या अधारे अवैदय दारू…

कर्तव्यात कसूर : सुपे येथील वीज अभियंता निलंबित……कनेक्शन अडवल्याने महावितरणचा ५ लाखांचा महसूल बुडाला….. महावितरणची कारवाई

बारामती : (दि. १८ जानेवारी) , वीज कनेक्शन देण्यास हयगय व अर्ज दाबून ठेवणाऱ्या सुपे येथील कनिष्ठ अभियंत्यावर महावितरणने निलंबनाची कारवाई केली आहे. बारामती येथील कार्यकारी अभियंता यांनी ही कारवाई…

इंदापूर शहराचा चेहरामोहरा राष्ट्रवादीच बदलणार…..आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

दि. १५ जानेवारी इंदापूर : आज इंदापूर शहरातील शाहू नगर भागामध्ये ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार मा दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न…

इंदापूर शहराचा चेहरामोहरा राष्ट्रवादीच बदलणार ….आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

दि. १५ जानेवारी इंदापूर : आज इंदापूर शहरातील शाहू नगर भागामध्ये ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार मा दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न…

इंदापूर महाविद्यालयात 12 जानेवारी रोजी स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन

दि. ११ जानेवारी इंदापूर प्रतिनिधी : शिवभक्त परिवार व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ जानेवारी रोजी स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन कला , विज्ञान आणि…

नितीन आरडे यांची आरपीआय मातंग आघाडी च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

दि. १० जानेवारी इंदापूर प्रतिनिधी : भिगवन तालुका इंदापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये आरपीआय मातंग आघाडी पुणे जिल्हा…