इंदापूरच्या वैभवात भर घालणारे आर्यन शु वर्ल्ड या अद्यावत ब्रँडेड शोरूमचा शुक्रवारी उद्घाटन समारंभ
दि. १० जानेवारी इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिशय प्रामाणिकपणे व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले व गेल्या ४० वर्षापासून अखंडित ग्राहक सेवा करीत असलेले ननवरे कुटुंबियांचा व्यवसाय चप्पल विक्रचा.…
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मिस एशिया पियूषा लांडगे हिचा सत्कार
दि. ०८ जानेवारी इंदापूर प्रतिनिधी : मॉडलिंग फिल्म्स अँड डान्स फेडरेशन सिजन ११ या शोमध्ये इंदापूरची पियूषा लांडगे हिने मिस एशियाचा किताब पटकावला आहे. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते…
वनगळी जिल्हा परिषद शाळेत आनंदी बाजार उत्साहात संपन्न
इंदापूर प्रतिनिधि : दि. ०७ जानेवारी : आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगळी च्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसाठी चक्क आनंदी बाजार भरविला.सर्व ग्रामस्थांना घरोघर जाऊन बाजाराचे आमंत्रण देण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या…
रेशमा नौशाद शेख यांची मानव विकास परिषद च्या च्या महिला ग्रामीण महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड
इंदापूर : इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व इंदापूर पोलीस स्टेशन दक्षता समिती सदस्या रेशमा शेख यांची मानव विकास परिषद च्या महिला ग्रामीण महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे…
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केली अवैदय दारू धंद्यावर कारवाई…
दि. ३१ डिसेंबर इंदापूर : ३१ डिसेंबरच्या रात्री नविन वर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद तरुणांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी नेहमीच पोलीस प्रशासन घेत असते व आज या अनुषंगाने…
मातोश्री हीराबेन मोदी देशासाठी आदर्श माता – हर्षवर्धन पाटील
दि. ३० डिसेंबर इंदापूर : मातोश्री हिराबेन मोदी यांनी नरेंद्र मोदी यांना संस्कार व नीती मूल्ये यांचे धडे देऊन देशासाठी महान सुपुत्र दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व…
इंदापूरात स्वामी समर्थांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी
इंदापूर दि २८ : परमपूज्य गुरुमाऊलीच्या व शक्ती स्थळ दिंडोरी च्या आदरणीय श्री चंद्रकांत दादा यांच्या कृपाशीर्वादाने व आदरणीय श्री सतीश दादा मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर या ठिकाणी श्री…
कंदर मधील दलित वस्तीच्या वीजप्रश्नी अखेर मातंग एकता आंदोलन संघटनेच्या लढ्याला यश आले : सौ सविताताई मोहिते करमाळा तालुका अध्यक्ष महिला आघाडी,मातंग एकता आंदोलन म. राज्य
दि. २७ डिसेंबर करमाळा (कंदर) : कंदर मधील दलित वस्तीच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीज प्रश्नावर पाठपुरावा करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय जेऊर व सहाय्यक अभियंता महावितरण…
मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नागपूर विधान भवनावर भव्य पदयात्रेचे आयोजन : दत्ताभाऊ जगताप, (पुणे जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना)
दि. २६ डिसेंबर चलो वर्धा सेवाग्राम,चलो विधानभवन नागपूर.. इंदापूर : लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी सेवाग्राम…
इंदापुरातील बेशिस्त वाहन पार्किंग वाल्यांनी घेतला दंडात्मक कारवाईचा धसका
दि. २५ डिसेंबर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी शहरातील पुणे सोलापूर रोडवरील वाढलेल्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व नियमित या रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनामुळे होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्याकरिता जागेवरच…
