करमाळा येथे मातंग एकता आंदोलन संघटनेची तालुका व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न
दिनांक २२ नोव्हेंबर करमाळा : करमाळा येथे मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांच्या आदेशानुसार तालुका व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक…
