केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती मतदार संघात येणार- हर्षवर्धन पाटील
दि. ०९ नोव्हेंबर इंदापूर : केंद्रीय अर्थमंत्री सितारामन या बारामती लोकसभेच्या दुसऱ्या दौऱ्यासाठी येणार असून अर्थमंत्री सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येणार असल्याची माहिती…
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी शिवराळ भाषा वापरणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राज्य सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा : छायाताई पडसळकर इंदापूर तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी
दि. ०७ नोव्हेंबर इंदापूर : (०७ नोव्हेंबर) :आज दि. ०७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सिल्लोड येथील सभेची पूर्वतयारी पाहणी करत असताना एबीपी माझा शी संवाद साधताना…
इंदापूर शहरात कै अजित देविदास ढवळे पवार यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आ. दत्तात्रय भरणे यांनी केले विविध कामाचे लोकार्पण.
दि. ०७ नोव्हेंबर इंदापूर : प्रतिनिधी कै.अजित देविदास ढवळे – पवार यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या शुभहस्ते इंदापूर शहरातील…
जनसामान्याचा कैवारी अनिल (अण्णा) पवार …. वाढदिवस विशेष
दि. ०७ नोव्हेंबर इंदापूर : इंदापूर शहरातील तरुण समाजसेवक म्हणून ज्याची ओळख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आहे असे अनिल (अण्णा) पवार यांचा आज वाढदिवस. अण्णांच्या समाजसेवेबद्दल नेहमीच जनसामान्य, गोरगरीब, कष्टकरी जनतेमध्ये…
आमचे मेंबर मित्र परिवार यांच्या वतीने उदया अनिल अण्णा पवार यांच्या वाढदिवसाचे आयोजन……भव्य रक्तदान शिबीराबरोबरच विविध समाजीक कार्यक्रमाचे आयोजन …..
इंदापूर येथील युवक समाजसेवक, सतत समाजसेवेत स्वत:ला वाहून घेतलेले व ज्यांना समाजानेच “आपले मेंबर” हि पदवी बहाल केली आहे असे समाजसेवक अनिल अण्णा पवार यांचा उद्या सोमवारी (दि.७) जन्मदिवसाचे आयोजन…
सैराट फेम मंग्याचा फोन थेट इंदापुरात दादासाहेब पोळ यांना…. अन… जेऊर मधल्या मालवाहतूकदार युवकाला ताबडतोब मिळाला न्याय…. सिंहा फाउंडेशनच्या नेत्रदीपक कामाची होतेय चर्चा
दि. २ नोव्हेंबर जेऊर तालुका करमाळा येथील युवक नागेश क्षिरसागर यांचा पाणी बॉटल ट्रान्सपोर्ट करण्याचा व्यवसाय व त्या व्यवसायाच्या निमित्ताने इंदापुरात हॉटेल धारकाला पोहोच केलेल्या पाणी बॉटल चे बिल देण्यास…
आमदार संजय मामा शिंदे यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाचे स्वागत….. केला संजयमामांचा सन्मान
वरवडे : प्रतिनिधी : सागर कांबळे म्हैसगाव विठ्ठल काॅर्पोरेशन साखर कारखान्याने पहिला ऊसाचा हप्ता 2300 जाहीर केल्यामुळे व ऊस वाहतूकदार यांनी कोठेही वजनकाटा करून चेक करावे असे आवाहन केल्यामुळे आ,संजय…
२५ हजाराची लाच स्वीकारताना सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात
दि. ३१ ऑक्टोबर सोलापूर :जिल्ह्यातील शिक्षण विभागात कार्यरत असणारे सतत वादाच्य भोवर्यात असनारे लोकसेवक शिक्षणाधिकारी व कालच (दि.३० ) रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे…
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई मिळावी अन्यथा इंदापूर तहसील समोर आमरण उपोषण करणार : किरण गोफणे, पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष
दि. ३१ ऑक्टोबर इंदापूर : प्रतिनिधी : परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.हाता तोंडाला आलेली उभी पिके वाया गेली, परिणामी शेतकऱी प्रचंड अडचणीत सापडला आहे.त्यातच लंपी सारख्या आजाराने जनावरांचे…
